नांदेड महत्वाच्या बातम्या आनंदी चांदणे ललित काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन सोहळा February 21, 2026 Kanthak Suryatale नांदेड – शहरातील नवोदित कवयित्री निलम नांदेडकर (कुलकर्णी) यांच्या आनंदी चांदणे या ललित काव्यसंग्रहाचे रविवारी दि.२२ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनातील आलेले अनुभव.. समाजातील…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक मांजरम ता. नायगांव जि. नांदेड येथे आज २२ रोजी संपन्न होत असलेल्या सहाव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांच्याअध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश February 21, 2026 Kanthak Suryatale साहित्य संमेलने ही त्या त्या भागाची प्रकाशाची बेट असतात. आपण आज तणाचं सौंदर्य वाढवण्यासाठी जेंट्स व लेडीज पार्लर पाहतो आहोत पण मनाच्या सौंदर्याचे काय? तर या मनाचं सौंदर्य वाढविण्याचे काम…
नांदेड महत्वाच्या बातम्या नगरसेवकांनी केली नालेसफाईची पाहणी; डॉ. आंबेडकरनगरच्या वर्षानुवर्षांच्या अडचणीवर तोडगा निघणार का? February 21, 2026 Kanthak Suryatale नांदेड : -शहरातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाल्याच्या अडचणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, घाणीचा तीव्र वास, डासांचे वाढते प्रमाण आणि आरोग्याचा…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण टिपू सुलतान: आगडोंब आणि संविधानातील स्थान – एक विश्लेषण February 21, 2026 Kanthak Suryatale इतिहास हा नेहमीच वर्तमानाच्या किंचाळणाऱ्या प्रश्नांसमोर उभा असतो. प्रत्येक काळ आपल्या गरजेनुसार इतिहासाची पुनर्स्थापना करत असतो. अठराव्या शतकातील म्हैसूरचा शूर शासक टीपू सुलतान याच्या व्यक्तिमत्त्वाभोवती आज असाच इतिहास आणि राजकारण…
देश विश्लेषण ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ हट्ट आणि भारतापुढील पेचप्रसंग February 21, 2026 Kanthak Suryatale अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले जागतिक आयात शुल्क (Global Tariffs) रद्द करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय दिला आहे, त्याने केवळ अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगात खळबळ…
क्राईम महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र तहसीलदार व्यंकटेश मुंडेला लाच मागणी प्रकरणात अटक होताच नागरिकांनी वाजवले फटाके February 20, 2026 Kanthak Suryatale परळी वैजनाथ (प्रतिनिधी)– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत परळी तहसीलदार श्री. व्यंकटेश बाबुराव मुंडे यांना २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात मोठी शक्कल लढवली आहे. मात्र, आरोपी…
महत्वाच्या बातम्या परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले February 20, 2026 Kanthak Suryatale नांदेड – आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 परीक्षार्थ्यांपैकी 43 हजार 949 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.68 इतकी…
देश महत्वाच्या बातम्या .. तो बुटांचा कारागीर आणि राहुल गांधी; नात्याची सातत्यपूर्ण जपणूक February 20, 2026 Kanthak Suryatale रामचेत यांच्या बुटाच्या दुकानात पुन्हा एकदा राहुल गांधी; एका वर्षापूर्वीची आठवण आणि आजची संवेदना सुलतानपूर (प्रतिनिधी) – राजकारणातील वक्तव्ये, टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात एक संवेदनशील राजकारणी कसा असावो, याचा प्रत्यय…
महत्वाच्या बातम्या मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती माजी सैनिक, पाल्य व पत्नी/विधवांसाठी संधी February 20, 2026 Kanthak Suryatale नांदेड – मेस्को क्षेत्रीय कार्यालय, लातूर अंतर्गत बीड व नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या पदांसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य तसेच माजी सैनिकांच्या पत्नी/विधवांकडून अर्ज…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण February 20, 2026 Kanthak Suryatale नांदेड – महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहयाने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून निवड केलेल्या आश्रमशाळेत…