नांदेड – रयतेचे राजे, अखंड हिंदुस्थानचे जनक,आराध्य दैवत, जाणता राजा श्रीमंतयोगी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाचे कार्यालयीन प्रमुख कैलास सावळे, आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गन्लेवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विलास चाटे,आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, माधव कोल्हे, लिपिक अशोक हरणालीकर, दिलिप राठोड, सुरेश पिंपळगावकर, वाहन चालक,मुकुंद देवकांबळे मामा, पद्माकर मोळके, परमेश्वर स्वामी मठदेवरु, शेख खलील कर्मचारी उपस्थित होते
More Related Articles
राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून
नांदेड : -भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते…
नांदेड लोकसभा व विधानसभांची मतमोजणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात
• ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये मतमोजणी व स्ट्राँग रूमची निर्मिती नांदेड:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या…
मरखेल पोलीसांनी अवैध वाळूचे 4 ट्रॅक्टर पकडले ; त्यात कर्नाटक राज्यातील सहा आरोपी
नांदेड(प्रतिनिधी)-अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या चार गाड्या पकडून मरखले पोलीसांनी 6 लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.…
