नांदेड महत्वाच्या बातम्या बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार – अपर जिल्हाधिकारी December 22, 2025 Kanthak Suryatal बालविवाह मुक्त समाजासाठी सर्वांचे योगदान आवश्यक बालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधा विवाह सेवा पुरवठादार यांच्यासोबत बैठक संपन्न नांदेड, दि. 22 डिसेंबर :- बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र हिंगोलीचे पोलीस अधिक्षक हटविले; नवीन पोलीस अधिक्षक निलम रोहन December 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने हिंगोली पोलीस अधिक्षकांना फक्त बदलीच केली नाही तर त्यांना प्रतिक्षेच्या यादीत ठेवले आहे. त्यांच्या जागी नवीन पोलीस अधिक्षक आले आहेत. तसेच वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुध्दा बदलण्यात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या साहित्यिकांनी केवळ पुरस्कारांसाठी लिहू नये – प्रज्ञाधर ढवळे December 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड – साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मानवी जीवनाशी निगडित ज्वलंत लेखन करावे. आपल्या भूमिकेशी आणि निष्ठेशी प्रामाणिक रहावे. कोणत्याही पुरस्कारासाठी लेखन करू नये. तसेच पुरस्कारांच्या मागे न लागता ते आपोआप आपल्याकडे…
देश महत्वाच्या बातम्या लेख रेल्वे भाडे वाढले, पण टीव्हीवर पाकिस्तानच धावतोय! December 22, 2025 Kanthak Suryatal भारतीय लोकशाहीत एक गोष्ट कायम आहे—सत्ता बदलते, सरकार बदलते, पण भाडे वाढवण्याचा अधिकार कायम जनतेवरच राहतो. 26 डिसेंबरपासून भारतीय रेल्वेने प्रवाशांवर भाडेवाढ लादली. सरकार सांगते, यामुळे तब्बल 600 कोटी रुपयांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतचा निकाल जाहीर December 21, 2025 Kanthak Suryatal भाजपा 3, राष्ट्रवादी 3, शिंदे सेना 2, कॉंगे्रस 2, मजपा आघाडी 2, शिवसेना उबाठा 1 नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दुपारी हाती आला. यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या माळेगाव यात्रेत उद्या लावणी महोत्सव; महिला आरोग्य शिबिराचे आयोजन December 21, 2025 Kanthak Suryatal श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- मीडिया सेंटर, दिनांक 21 डिसेंबर- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील विशेष आकर्षण ठरणारा लावणी महोत्सव उद्या 22 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्साहात संपन्न होणार असून, त्यासोबतच महिला आरोग्य…
महत्वाच्या बातम्या शेती सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई चिखलीकर December 20, 2025 Kanthak Suryatal कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा माळेगाव यात्रेत गौरव श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषद…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या 13 नगर परिषदेचा निकाल December 20, 2025 Kanthak Suryatal 13 नगराध्यक्षासह 265 नगरसेवकांचा फैसला नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घकाळापासून निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आणि दोन टप्यात मतदान प्रक्रिया…
देश राजकारण विश्लेषण वचन बहाद्दरांची दिल्ली: दीड लाख कोटींसाठी चंद्रबाबू नायडूंचा ‘अंतिम घंटानाद’ December 20, 2025 Kanthak Suryatal तेलगू देशम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अखेर दिल्लीला थेट आणि तिखट इशारा दिला आहे. संदेश एकच “दीड लाख कोटी द्या, नाहीतर परिणाम भोगा.” हा इशारा…
क्राईम नांदेड फरारीचा खेळ संपला! अत्याचार प्रकरणातील आरोपी परभणीतून अटकेत December 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील एका ४२ वर्षीय आरोपीस परभणी येथून अटक केली आहे. या प्रकरणात आरोपी बालाजी विजयकुमार मंगरूळे (वय ४२) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एफ), ३५१(२)…