Month: December 2025

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड – प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी माहे जानेवारी ते जून 2026 या महिन्यात तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन…

लोहा येथे समता सैनिक दल पुर्व प्रशिक्षण शिबीर संपन्न

भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण व लोहा तालुका शाखेचा कार्यक्रम लोहा (प्रतिनिधी)- क्रांतीसुक्रांतीसुर्य बुद्ध विहार तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोहा येथे समता सैनिक दल पुर्व प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.…

न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन

नांदेड – ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थे पर्यंत पोहोचता यावे व त्यांनी न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत 3 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026…

“पोलीस खाते करील तेच होईल!” – जीवन घोगरे पाटील अपहरण-मारहाण प्रकरणात

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचा उल्लेख तरी, आरोपी यादीत अनुपस्थिती – नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा कायद्यापेक्षा ‘ओळखी’ मोठ्या ठरतात का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.…

सचिन नारायण खंडागळे यांना पीएचडी पदवी प्रदान

कृषिसंवादाच्या अभ्यासातून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान नांदेड(प्रतिनिधी)–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून सचिन नारायण खंडागळे यांना जनसंवाद व वृत्तपत्रविद्या या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी “सहयाद्री…

हुकूमशहा मरतात, भक्त उरतात!  

जगाने आजवर असंख्य हुकूमशाही पाहिल्या आहेत. मुसोलिनी, हिटलर, इदी अमीन यांसारखी नावे इतिहासात रक्ताने लिहिली गेली. या सर्वांचा एक共समान शेवट झाला। सत्ता संपली, देह गेला, उरली ती केवळ आठवण. कारण…

मुलभूत अधिकारांसाठी भारतीय स्रियांचा संघर्ष सुरुच! 

आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. किशोर इंगोले यांचे प्रतिपादन; वर्षभर चाललेल्या संविधान अमृतमहोत्सवी व्याख्यानमालेचा समारोप नांदेड- भारतीय स्त्रियांचे मूलभूत अधिकार समानतेवर आधारित आहेत ज्यात शिक्षण, रोजगार आणि राजकीय सहभागाचा समावेश आहे,…

विश्व हिंदू परिषदेकडून उद्या धरणे आंदोलन; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात संताप

नांदेड ता.२२ : बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंना टार्गेट…

सिडकोतून थेट अपहरण! राज्यस्तरीय नेत्याला भररस्त्यात मारहाण, कायदा कुणाच्या खिशात?  

नांदेड–राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव जीवन घोगरे पाटील यांना सिडको भागातून काही व्यक्तींनी थेट बळजबरीने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात सुरुवातीला पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी समाजमाध्यमावर…

माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाचे भव्य उद्घाटन

शेतकरी, कष्टकरी व कलावंतांच्या सन्मानाची परंपरा माळेगावची- आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर क्षेत्र माळेगाव यात्रा- माळेगाव यात्रा ही शेतकरी, कष्टकरी आणि कलावंतांची यात्रा असून या ठिकाणी त्यांच्या कलेचा आणि मेहनतीचा सन्मान…

error: Content is protected !!