क्राईम नांदेड ग्रामीण बंद घर फोडून ५१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस December 20, 2025 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी)-शहरातील नेहरूनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ५१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या ‘शब्दनाद’ आणि ‘प्रेमगंध’ या पुस्तकांचे विमोचन December 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार व संगीतकार माधव जाधव लिखित छत्रपती संभाजीनगर येथील चिन्मय प्रकाशनाने सिद्ध केलेल्या ‘शब्दनाद’ या गीतसंग्रहाचे आणि युवाकवी धम्मोदय वाघमारे यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या साहित्यसेवा प्रकाशनाने सिद्ध केलेल्या…
लेख मनामनावर शब्दसुरांचे,मनोहारी चांदणे शिंपडणारा… !! ‘ शब्दनाद ‘ December 20, 2025 Kanthak Suryatal साहित्य लेखन प्रांतात ‘ काव्य ‘तथा ‘कविता ‘ हा लयबद्ध गेय असा रचनाप्रकार उदयास आला आहे. त्यातुनच गीतांची निर्मिती होते. कवितेचे मूळ रूप गीतामधून साकार झालेले आहे. मुळात कविता ही…
नांदेड महत्वाच्या बातम्या शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन December 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयामार्फत निर्गमित, अभिलेखात नोंद असलेले शस्त्रपरवाने ज्याची मुदत बुधवार 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण…
नांदेड महत्वाच्या बातम्या अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून वस्तुस्थितीचा खुलासा December 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड- अलीकडच्या कालावधीत समाजमाध्यमांद्वारे तसेच काही व्यक्तींमार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यवाहीबाबत अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या चुकीच्या माहितीतून महामंडळाची…
महत्वाच्या बातम्या शेती माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी December 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड– जिल्ह्यातील माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शन स्पर्धेत मराठवाड्याचे भूषण मानल्या जाणाऱ्या देवणी जातीच्या वळूंनी बाजी मारली आहे . लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील उजळंब येथील शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात…
नांदेड महत्वाच्या बातम्या बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा December 19, 2025 Kanthak Suryatal बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड- जिल्हाधिकारी कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नांदेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत…
क्राईम नांदेड गणवेशातला चोर उघडा पडला! प्रवाशाच्या 14 लाखांवर रेल्वे पोलिसाचाच डल्ला December 19, 2025 Kanthak Suryatal कायदा हातात, पण हात चोराचा! रेल्वे पोलिसाची कोठडी वाढली नांदेड (प्रतिनिधी)-रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाची तब्बल 14 लाख 100 रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरीला गेल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून या गुन्ह्यातील…
देश विश्लेषण एपस्टीन फाइल्स;९० हजार फोटो, ६५ जाहीर… उरलेल्यांत कोण कोण थरथरत आहे? December 19, 2025 Kanthak Suryatal जगात कुठे तरी हल्ला झाला की लगेच सायरन वाजतात. पण एपस्टीन फाइल्स समोर आल्यावर मात्र जगभरातील सत्ताधीश, उद्योगपती आणि “नीतीमत्तेचे स्वयंघोषित रखवालदार” यांच्या डोक्यात घंटा वाजू लागल्या. या फाइल्समध्ये काय…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उमरी पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे 33 पशुधन पकडले December 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीसांनी उमरी, भोकर या वळण रस्त्याच्या बाजूला गायराण जमीनीत उभे असलेले 33 जनावर पकडले आहेत. त्यामध्ये गायी, कालवड, बैल, गोरे व हलगट यांचा समावेश आहे. या सर्व पशुधनाची किंमत…