नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अशोकनगर सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या व माजी सचिव सौ.मंदाकिनी गोविंदराव गोलेगावकर यांचे दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. वृध्इापकाळाने निधन झाले. निवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी गोविंदराव गोलेगांवकर यांच्या त्या पत्नी, हनुमान मंदिर ट्रस्ट अशोकनगरचे अध्यक्ष संजय गोलेगावकर,भारतीय जीवन बीमा निगमचे निवृत्त अधिकारी नितीन गोलेगावकर व महेश गोलेगावकर यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात ३ मुले, मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
More Related Articles
राष्ट्रवादी नेते जीवन घोगरे पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध १७ लाखांची खंडणी मागल्याचा आरोप;गुन्हा दाखल
नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खंडणी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही…
पुण्यात क्रांतीची ठिणगी! २२ ऑगस्टला राहुल गांधींच्या साथीने हजारो लेकी विचारणार जाब!
मोदी सरकारच्या मुखवटा उतरवण्याची तयारी; पुण्याच्या भूमीतून राहुल गांधींचे नवे रणशिंग! पुणे (प्रतिनिधी) – भारतीय…
महिलांनो ! न घाबरता मोठी स्वप्न बघा ; जिद्दीने पूर्ण करा !;जागतिक महिला दिनाला सीईओ मीनल करनवाल यांचे महिला जगताला आवाहन
नांदेड:-महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. घर चालविण्यासाठी काही न करता महिला 50% वाटा उचलत असतात.या श्रमाची…
