देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण पत्रकारांना फक्त कारावास नाही, हा इशारा आहे! पत्रकारांनो सावध रहा… लेखणी धोक्यात आहे! December 13, 2025 Kanthak Suryatal पाच दिवसांचा कारावास नाही, ही पत्रकारितेला दिलेली धमकी आहे पत्रकारांना आता बातम्या लिहिताना, दाखवताना आणि प्रसिद्ध करताना शंभर वेळा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आज महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी दोन…
क्राईम नांदेड नांदेड ग्रामीण हदगाव, मध्ये दरोडा,कंधार व शिवाजीनगर नांदेड येथे घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास December 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-हदगाव तालुक्यात सात व्यक्तींविरुद्ध बळजबरीने दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खिशातील रोख रक्कम व सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. हिमायतनगर येथील दिलीप आलाराठोड…
नांदेड लेख नांदेड ट्रॅफिक समस्या व समाधान December 13, 2025 Kanthak Suryatal हजुर साहिब नांदेड शहर हे गुरू गोबिंदसिंघजी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. आज नांदेड शहराचा विकास अतिशय वेगाने होत आहे. भविष्यामध्ये नांदेड शहर उद्योग व्यवसायासाठी उद्योगपतीचे आवडते शहर…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षण कागदावर कारवाई, प्रत्यक्षात मूकसंमती: किड्स किंग्डम प्रकरणात शिक्षण विभागाची ‘निरुपद्रवी’ भूमिका December 13, 2025 Kanthak Suryatal सात पिढ्यांचे भले, पालकांचे मात्र हाल: किड्स किंग्डम प्रकरणावर प्रश्नचिन्ह शिक्षण क्षेत्रात २००४ पासून आपले ‘बस्तान’ बसवलेल्या किड्स किंग्डम पब्लिक स्कूलने गेल्या दोन दशकांत शिक्षणापेक्षा प्रयोगशाळा अनियमिततेचीच अधिक भरभराट केली…
क्राईम देश विश्लेषण मनुस्मृतीचा श्लोक निकालात उल्लेखित करून न्यायाधीशांनी ठोठावला मृत्युदंड December 13, 2025 Kanthak Suryatal एक हत्या, दोन कथा : पोलिसांची अफवा आणि न्यायालयाचा मृत्युदंड उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात २०२४ च्या दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून सुरू झालेल्या गोंधळाने दंगलीचे रूप घेतले. त्या दंगलीत एका…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक भैयासाहेब आंबेडकर जयंती जवळा (दे) येथे उत्साहात साजरी December 13, 2025 Kanthak Suryatal भारतीय बौद्ध महासभा आणि ग्रामस्थांचा संयुक्त कार्यक्रम नांदेड प्रतिनिधी- नांदेड दक्षिण मतदार संघातील तसेच लोहा तालुक्यातील जवळा (दे) येथील विश्वशांती बुद्ध विहारात सूर्यपुत्र भैय्यासाहेब अर्थात यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जयंती…
देश राजकारण विश्लेषण बिनदातांचा वाघ आणि बिनजबाबदार सरकार ; उत्तर द्यायला मंत्री नाहीत, दोष द्यायला मात्र सरकार तयार December 13, 2025 Kanthak Suryatal काल राज्यसभेत जे घडले, ते संसदीय लोकशाहीसाठी धक्कादायक कमी आणि अपमानास्पद जास्त होते. सभापती सी. पी. राधाकृष्णन वारंवार विचारत होते. “मंत्री कुठे आहेत?” पण उत्तर द्यायला मंत्री नव्हते, आणि सरकारला…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राजयोगी शिवराज पाटील चाकूरकरांचे निधन December 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- देशाच्या चारही सभागृहाचे नेतृत्व करणार्या निष्कलंकीत राजयोगी नेतृत्वाचा 12 डिसेंबर रोजी लातूर येथील देवघर या त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 91 व्या वर्षी सकाळी 6 वाजेच्यासुमारास निधन झाले. ही बातमी अनेकांच्या…
देश राजकारण विश्लेषण शिव्या थांबवा,श्वास वाचवा—राहुल गांधींची सरकारला नाकारता येणार नाही अशी समज December 12, 2025 Kanthak Suryatal वंदे मातरम आणि निवडणूक सुधारणा या विषयांवर झालेल्या चर्चांनी भारतीय जनता काय चालले आहे हे डोळ्यांनी पाहिलेच आहे. मजेची गोष्ट म्हणजे, या दोन्ही चर्चा घडवून आणताना सरकारच स्वतःच्या पायावर धोंडा…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हयात दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना; तिघांकडून व्यक्तीची लूट, तर दुकानात घुसून कपडे व रोख रक्कम लंपास December 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- परिसरात दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. पहिली घटना : व्यक्तीला लुटून दुचाकीसह पळ 10…