Month: December 2025

सोलार कौशल्य विकासासाठी नवे पाऊल ;नांदेड येथे अमृत सुर्यमित्र निवासी प्रशिक्षणाचा शुभारंभ

नांदेड:-अमृत संस्था आणि एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील शासकीय आयटीआय नुकताच सोलार देखभाल व दुरुस्ती अमृत सुर्यमित्र या 18 दिवसीय निवासी प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. उद्घाटन प्रसंगी अमृत संस्थेचे…

जिल्हा कारागृहात बंद्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन

नांदेड – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा कारागृहात मानवी हक्काबाबत बंद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने, विधी सेवा प्राधिकरणाचे ए.व्ही.…

पंचमुखी हनुमान मंदिराजवळ 12 तोळे सोने 3 किलो चांदी आणि 35 हजार रुपये रोख रक्कमेची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गणेशनगर भागातील पंचमुखी हनुमान मंदिराशेजारी असलेले घर फोडून चोरट्यांनी 12 तोळे सोने, 4 किलो चांदी आणि 35 हजार रुपये रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेला आहे. आजच्या बाजार…

मनी बहिण पटेलची डायरी आणि राजनाथ सिंहची ‘कथा-कल्पना  

जेव्हा राजनाथसिंह या मंत्रीमहोदयांनी संदर्भ न वाचताच निष्कर्ष लावले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी उच्चारलेली “इतिहासवेडी” वाक्यफेक अजूनही हवेतच तरंगते आहे. त्यांनी दावा केला होता की पंडित जवाहरलाल…

जवळा देशमुख येथे पाचवी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शिक्षण परिषदेतील चर्चासत्रांना शिक्षकांचा प्रतिसाद; बाल सुरक्षेसाठी विविध विषयांवर घडून आले विचारमंथन नांदेड- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने निर्देशित…

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी रिपाइं (आठवले) पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची घोषणा

नांदेड -आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर…

150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सऍप चॅटबॉट कार्यान्वित

व्हॉट्सऍप चॅटबॉटद्वारे नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित माहिती सहज होणार उपलब्ध नागरिकांनी व्हॉट्सऍप चॅटबॉट प्रणालीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा…

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027;बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक नाशिक – श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे…

सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस प्रत्येकाने योगदान द्यावे – अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड

जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ नांदेड- देशसेवेत सैनिकांच्या अतुलनीय योगदानामुळे प्रत्येक देशवासियांच्या मनात सैनिकाबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याची संधी आहे. प्रत्येक नागरिकांनी…

  एकटा अधिकारी भारी की संपूर्ण राजकीय फौज? — हिवाळी अधिवेशनातला तमाशा  

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे, अधिवेशनाने राज्यकारभारापेक्षा वैयक्तिक वैराला अधिक प्राधान्य देण्याची परंपरा जोपासण्यास सुरुवात केली आहे. या वेळी केंद्रस्थानी आहेत. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. काही आमदार…

error: Content is protected !!