Month: December 2025

अजमेर उर्स करिता हैदराबाद – अजमेर – हैदराबाद दरम्यान विशेष गाड्याचे नांदेड मार्गे

अनु क्र. गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन गाडी सुटण्याची दिनांक 1 07731 हैदराबाद – अजमेर 11.30 मंगळवार 02.15 गुरुवार 23.12.2025 2 07732 अजमेर – हैदराबाद 18.50 शनिवार 11.00 सोमवार 27.12.2025…

उपविभागीय अधिकाऱ्यांची वर्षभरात मोठी कारवाई ; 23 गंभीर गुन्हेगार तडीपार

नांदेड : –शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सन 2025 या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या…

अय्यप्यास्वामी दीक्षाव्रतास नांदेडमधून चांगला प्रतिसाद

नांदेड (प्रातनिधीने केरळमधील अय्यप्या स्वामी यांच्या दीक्षाव्रतास -नांदेड मधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे दोन महिने चालणाऱ्या या व्रताचे कठोर नियम नांदेडचे भक्त निष्ठेने व मनःपूर्वक पालन करीत आहेत.-परवानानगर बँक…

Coffee with Collector 

जलतारा चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान नांदेड: –जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात सुमारे एक लाख जलतारे निर्माण…

माळेगाव यात्रासाठी आरोग्य विभागाची तयारी पुर्ण- डॉ संगिता देशमुख

नांदेड (प्रतिनिधी) –मल्हारी म्हाळसाकात खंडोबा यात्रा माळेगाव ता. लोहा येथील दिनांक १८ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेबर २०२५ या कालावधीत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली…

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी : ३०.४९ लाखांचे २०२ हरवलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलाने प्रभावी तपास आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर विविध ठिकाणी हरवलेले तब्बल २०२ महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन शोधून काढले असून, त्यांची एकूण किंमत ३० लाख ४९ हजार…

धार्मिक नावांचा मुखवटा, बंदूकधारी भागीदार आणि उघड्यावर जुगार  

सोनखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात कुठेही जुगार चालत नाही, असा आव आणला जातो. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांकडून ‘सर्व काही नियंत्रणात आहे’ असे रंगीबेरंगी चित्र रंगवले जाते. मात्र प्रत्यक्ष वास्तव वेगळेच…

“रोजगाराची हमी नाही, बेरोजगारीची हमी : मनरेगाचा खून आणि ‘विकसित भारत’चा फसवा चेहरा”

महात्मा गांधींचे नाव हटवून मजुरांचा घास हिरावणारा नवा रोजगार कायदा केंद्र सरकारने मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना समाप्त करून आता “विकसित भारत जी-राम-जी ग्रामीण रोजगार योजना”…

नोटीस आली, उत्तर गायब! ‘किड्स किंग्डम–श्री चैतन्य’ प्रकरण तापले

शिक्षण विभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात ‘किड्स किंग्डम’ पब्लिक स्कूल आणि ‘श्री चैतन्य टेक्नो स्कूल’ या नावाने सुरू असलेल्या शाळेबाबत परवानगी, नावातील बदल, ठिकाण आणि कायदेशीर बाबींवर…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड संवर्गातील 86 पदांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या संस्थेमध्ये वर्ग– ४ (गट–ड) संवर्गातील विविध २१ संवर्गांतील एकूण ८६ पदांच्या पदभरती परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, तांत्रिक तपासणी…

error: Content is protected !!