Month: October 2025

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन कापले जाणार

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीला अनुसरून राज्य शासनाच्या सर्वसामान्य विभागाच्यावतीने सर्व आयएएस, सर्व आयपीएस, भारतीय वनसेवेतील सर्व अधिकारी यांच्यासह राज्य शासनाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या…

आद्यकवी श्री महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड – आद्यकवी श्री महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त मराठवाड्यातील सकल आदिवासी कोळी महादेव जमातींच्या विविध प्रश्नाच्या न्याय मागण्यासाठी आदिवासी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा मराठवाडा प्रमुख मा.श्री.व्यंकट मुदिराज यांच्या…

डंक छोटा, डेंग्यु चा धोका! पुर ओसरला आरोग्य ची काळजी घ्या- डॉ संगिता देशमुख

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागच्या महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्हात हाहाकार माजवला नदी, नाले, घरात पाणी शिरले अनेक नदीकाठच्या अनेक गाव बाधित पुरग्रस्त झाले . आता पुर ओसरला आणि जलजन्य…

गुरु रविदास आणि माता लोणाई यांचे बलिदान..!

महान क्रांतिकारी संत शिरोमणी जगत गुरु रविदास आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी लोणाई यांची क्रूर हत्त्या राजस्थान मधील चित्तोडगड किल्ल्यावर दि. 10 ऑक्टोबर 1518 रोजी करण्यात…

नरेंद्र मोदींना जमले नाही ते भगवंत मान यांनी केले;शेकडो ट्रोलिंगकरांवर गुन्हे दाखल

बूट उडाला न्यायासनावर, आणि सरकारने झाकून घेतली डोळ्यांवरची रुमाल! भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला न्यायमूर्ती भूषण गवई यांनी माफ केले. मात्र, त्यांच्या आई आणि बहिणी…

सत्संगाने प्रेरित होवून भक्ती मार्गक्रमणा करणे म्हणजेच उपासना-युगलशरणजी महाराज

नांदेड,(प्रतिनिधी)-संतांच्या संगतीत राहून त्यांच्या विचारांशी आपले विचार जोडून भक्ती मार्गावर चालत राहणे हीच खरी उपासना आहे, असे प्रतिपादन गोडीया वैष्णवाचार्य युगलशरणजी महाराज यांनी आज येथे केले. सत्यनारायण नंदकिशोर बजाज आणि…

पंतप्रधानांचा ट्रस्ट की ट्रस्टचा पंतप्रधान? पीएम केअर फंड: पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

पीएम केअर: जनतेचा पैसा, पण जनतेपासून लपवलेला?” आपण एखादी चुकीची गोष्ट केल्यावर ती लपवण्यासाठी खोटं बोलतो आणि त्या एक खोट्याला झाकण्यासाठी शंभर खोटी बोलावी लागतात. हे केवळ अनुभवाचे नव्हे, तर…

बहुजन समाजाचा बुलंद आवाज : कांशीरामजी !

बहुजन समाजाचे त्यागी नेतृत्व मान्यवर कांशीराम जी यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक वाचल्यानंतर प्रेरित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अधुरे कार्य पुढे चालविण्याचा निर्धार केला होता. यासाठी देशभर…

विमानतळ पोलीस ठाण्यात रात्री 10 नंतर होते हजेरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात रात्री 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत हजेरी घेण्याचा प्रकार सुरू झाला असून त्यामुळे पोलीस अंमलदार कंटाळले आहेत. एका पोलीस अंमलदाराने तर मला हे हजेरी मेजरचे…

अनुसूचित जातीच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्याला दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-एप्रिल 2025 पासून ओळखीच्या फायद्यानंतर अनुसूचित जातीच्या महिलेसोबत अत्याचार करणाऱ्या उदगीरच्या 50 वर्षीय व्यक्तीला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत राहणाऱ्या एका…

error: Content is protected !!