Month: September 2025

भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

*नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन विषयावर चर्चासत्र संपन्न* नांदेड:- भाषाविषयक नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वात समृद्धी जिल्हा असून येथे तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी, बोली भाषा अशा…

13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नांदेड – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनिल गं. वेदपाठक…

उद्यापासून नांदेड विमानसेवा सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-येथील श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ दि.22 ऑगस्ट पासून विमान सेवा बंद करण्यात आली होती. मात्र ही विमानसेवा किती दिवसासाठी करण्यात आली याचे त्यावेळी न सांगितल्यामुळे अनेकांनी अनिश्चित काळासाठी विमानसेवा बंद…

महापालिकेसमोर शुक्रवारी ठाकरे पक्षाचे बोंब मारो आंदोल-मारावारा

नांदेड(प्रतिनिधी)-महापालिकेचा गलथान कारभाराच्या निषेधार्थ नांदेड महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शुक्रवारी 12 सप्टेंबर दुपारी2 वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे. नांदेड महापालिकेचा भष्ट कारभार. दिशाहीन…

अर्धापूरच्या मागासवर्गीय शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये निघाल्या चक्क अळ्या

निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप; विद्यार्थ्यांनी केली तहसीलदार यांच्याकडे तक्रार नांदेड –अर्धापूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातील जेवणात चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वस्तीगृहात…

सदगुरू कृपा सदन उमरगा येथे सवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न; शांतीदूत परिवाराकडून दैदिप्यमान कार्यकर्त्यांचा सन्मान

उमरगा (ता. धाराशिव) –येथे आज सदगुरू कृपा सदनमध्ये शांतीदूत परिवारातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक श्री. प्रल्हाद सूर्यवंशी (उमरगा पोलीस स्टेशन) व विशेष…

आचार्य विनोबा भावे: एक जीवन, अनेक क्रांती!

काही माणसे जन्माने मोठी होतात, तर काही त्यांच्या कर्माने. आचार्य विनोबा भावे हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांनी…

खा.राहुल गांधीचा खाजगी दौरा’ की ‘खलबत रणनीती’? मलेशियातून उपराष्ट्रपती निवडणुकीवर परिणाम?

राहुल गांधी यांच्या मलेशिया दौऱ्यातील छायाचित्रांचे प्रसारण करून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला. यासोबतच, रविशंकर प्रसाद आणि गोदी मीडियातील सुशांत सिन्‍हा व रुबिका लियाकत यांनी राहुल गांधींच्या…

फक्त आधार असला तरी मतदार! – सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला कठोर फटकार

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर मोठा दणका देत, बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर (SIR – Systematic Investigation and Revision) प्रक्रियेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. याअंतर्गत, केवळ आधार कार्ड सादर केले…

मराठा समाजाला आणि कंत्राटदाराला शिवीगाळप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्या भारती पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड,(प्रतिनिधी)- स्वतःला मोठी जहागीरदार असल्याच्या अविर्भावात माजी जिल्हा परिषद सदस्या भारती पवार यांनी एका विद्युत विभागातील कंत्राटदाराला फोनवर अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संबंधित ऑडिओ…

error: Content is protected !!