राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा नांदेड दौरा

नांदेड:- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर या गुरूवार 18 सप्टेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

गुरूवार 18 सप्टेंबर 2025 रोजी परभणी येथून सकाळी 11 वा. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड. दुपारी 2.30 वा. परभणीकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!