Month: August 2025

खुन करणाऱ्याला जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीचा खून झाला. त्याच्यासोबत भांडण करतांना काही वेळापुर्वी पाहणारा व्यक्ती आणि असाच एक शेवटच्या नजरेतील व्यक्तीच्या दुसऱ्या साक्षीच्या आधारावर पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश नांदेड यांनी एका 25 वर्षीय युवकाला…

राहुल गांधींचा जानकी दर्शनाचा निर्धार : बिहार प्रशासन झुकलं, सत्ता हादरली!

मतदार अधिकार यात्रेदरम्यान मिथिला येथे असणाऱ्या माता सीतेचे दर्शन घेण्यास बिहार प्रशासनाने राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि तेजस्वी यादव यांना रोखले होते. काल रात्रीच ते सीतामढी येथे पोहोचले आणि तिथेच…

हत्तीरोग रुग्ण यांना दिव्यांग प्रमाणपत्र करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तपासणी शिबीर संपन्न 

भोकर :- हत्तीरोग रुग्ण यांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येत असून नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी…

ट्रम्प यांची टेरिफ युद्धनीती: भारत दडपणार आणि स्वतः बहरणार !

अमेरिकेने भारताच्या अनेक निर्यात वस्तूंवर ५०% दराने टेरिफ (शुल्क) लावले आहे. त्यामुळे भारतीय उद्योगजगतात चिंता व्यक्त केली जात आहे. कोणत्या उद्योगांना फटका बसेल, कोणाचा फायदा होईल, यावर चर्चा सुरू आहे.पण…

तथ्यांऐवजी थरार? – तिरुपती एक्स्प्रेसमधील चोरीचे दरोड्यात रूपांतर;पत्रकारांनी घडवलेला प्रकार

नांदेड,(प्रतिनिधी)- – गणेश चतुर्थीच्या सूर्योदयापूर्वी रात्री नांदेडहून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या १७४१७ क्रमांकाच्या तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडल्याच्या बातम्या काही वर्तमान पत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे.…

नांदेडमध्ये गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाचा जोर; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

नांदेड,(प्रतिनिधी)- गणपती बाप्पाच्या आगमनानंतर नांदेडमध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हराळी, आघाडा, केळीची पाने आणि…

आरक्षण घेतल्याशिवाय आता परतणार नाही मराठा सेवकांचा निर्धार!

नवीन नांदेड (प्रतिनिधी): मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलनाचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना दि.26…

डॉ शेख मोहम्मद वखियोद्दीन यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर 

अर्धापूर( प्रतिनिधी )–अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ शेख मोहम्मद वखियोद्दीन यांनी मराठवाड्यातून प्रथमच शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ‘राष्ट्रपती पुरस्कार’प्राप्त करून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे…

गणेश चतुर्थीच्या पावसाळी शुभमुहूर्तावर ‘बाप्पा’चे उत्साहात स्वागत; नांदेड शहर गजरात दुमदुमले

नांदेड,( प्रतिनिधी)–आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. याच शुभदिनी गणपती बाप्पांचे आगमन होते आणि पुढील दहा दिवस संपूर्ण जगात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. यंदाच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी, सूर्योदयापूर्वीच पावसाने हजेरी लावली. सकाळपासून…

मृत राजकीय पक्षांना जिवंत चंदा: १० अज्ञात पक्षांना ४३०० कोटी कुणी आणि का दिले?

राजकीय पक्षांना चंदा (डोनेशन) मिळणे ही आता सहज बाब झाली आहे. मात्र, एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मागील पाच वर्षांमध्ये गुजरातमधील दहा अनोळखी राजकीय पक्षांना तब्बल ४३०० कोटी रुपयांचा…

error: Content is protected !!