Month: August 2025

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नांदेडकरांनी केले अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाही, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या अनुशंगाने नांदेडकरांनी त्यांना नवीन मोंढा परिसरात असणाऱ्या अण्णाभाऊ साठे चौकातील पुर्णाकृती पुतळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेकांनी विनम्र अभिवादन…

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना आ. चिखलीकरांचे अभिवादन 

नांदेड- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “ज्या समाजाला इतिहास…

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पारदर्शक कामे करा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

महसूल सप्ताहाचे नांदेड तहसील कार्यालयात उद्घाटन नांदेड – बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभागातील कामे अधिकाधिक लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.…

शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा-  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्ह्यातील विविध विकास कामे पूर्ण करण्यावर भर द्या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची केली पाहणी नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची…

मगनपुरा, नाईक नगर आणि नायगाव येथे चोरीच्या सलग तीन घटना – दोन जबरी चोरीचे आरोपी ताब्यात

नांदेड– शहरातील मगनपुरा, नाईक नगर आणि नायगाव भागात सोनसाखळ्या व रोख रकमेच्या चोरीचे सलग तीन प्रकार घडले असून, दोन प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पहिली घटना 30 जुलै रोजी…

गडकरींच्या शांत हालचालींनी पुन्हा निर्माण केली चर्चा; आरएसएसचा पाठिंबा मिळाल्याचा अंदाज?

गडकरींची “शांत बंडखोरी” संसदेत झळकली – भाजप हाय कमांडवर प्रश्नचिन्ह मागील अकरा वर्षे केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीए सरकारमध्ये नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, जे आहे ते स्पष्ट बोलणे’…

परभणी लाठीचार्जचे आदेश घोरबांडचेच ;गुन्ह्याचा तपास निर्भिड आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा

नांदेड(प्रतिनिधी)-11 डिसेंबर 2024 रोजी परभणीमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान पोलीसांनी केलेला लाठीचार्ज संदर्भाने न्यायीक चौकशी झाली. त्यानंतर न्यायीक चौकशीनंतर काय? याचा काहीच कायदा नाही म्हणून मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशीच्या आई विजयाबाई…

पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी ऐकण्यासाठी “आज्ञांकित कक्ष ” दर शुक्रवारी आयोजित करावा

मुंबई ,(प्रतिनिधी)- पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रशासकीय अडचणी मांडता याव्यात यासाठी राज्यभरात प्रत्येक घटकात ” आज्ञांकित कक्ष ” दर शुक्रवारी आयोजित करण्याचे आदेश पोलीस…

पुण्यात कारगिल योध्द्याच्या घरात घुसून बांगलादेशी ठरवणाऱ्या जमावाची दहशत : अशोक वानखेडे यांनी भारतीय सैन्याची माफी मागितली

पुणे शहरातील चंदननगर भागात 26 जुलैच्या रात्री घडलेली घटना अत्यंत धक्कादायक व भीषण आहे. पोलिसांच्या उपस्थितीत, एक कथित ‘राष्ट्रभक्त’ जमाव एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात घुसला आणि स्वतःहून निर्णय घेतला की…

error: Content is protected !!