क्राईम महत्वाच्या बातम्या टँकरमध्ये आगाऊ तेल भरून १३.२० लाखांची फसवणूक; दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड एमआयडीसीतील कोहिनूर फीड्स अँड फॅट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी टँकरमध्ये आगाऊ तेल भरून कंपनीची तब्बल १३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या पेट्रोल पंपावरील नोकराकडून २ लाख ७० हजार रुपयांची चोरी August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील हैदरबाग नंबर एक परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या नोकराने विक्रीतून जमा झालेल्या पैशांचा हिशोब न देता थेट कार्यालयातील २ लाख ७० हजार रुपये चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्ट…
क्राईम महत्वाच्या बातम्या गाडेगाव रस्त्यावर दुचाकीवरील बॅग चोरली; ९१ हजार ३३२ रुपयांची रोकड लंपास August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- तालुक्यातील गाडेगाव रस्त्यावर ९१ हजार ३३२ रुपयांची बॅग दुचाकीवरून चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. सूर्यकांत काशिनाथ बोडलवाड (रा. पाटनूर, ता. अर्धापूर) यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या धर्माच्या स्वातंत्र्यावर गदा? गुरुद्वारा अध्यक्षपदावरून सरकारला कोर्टाची तंबी August 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- येथील सचखंड हजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम 1956 मध्ये राज्य सरकारने 2015 मध्ये कलम 11 मध्ये दुरुस्ती करून गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्ष निवडीचा अधिकार स्वतःकडे घेतला. या दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मंदिर, मतं आणि मतांतर – सीतामढीतील शक्तिप्रदर्शनाच्या केंद्रस्थानी गांधी August 27, 2025 Kanthak Suryatal बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार अधिकार यात्रामध्ये आपल्या भावाला साथ देण्यासाठी प्रियंका गांधी सहभागी झाल्यानंतर राहुल गांधींनी आपले संपूर्ण नियोजन बदलून टाकले आहे. आता राहुल गांधी देखील अमित शहांच्या मैदानावर उतरायला…
नांदेड महत्वाच्या बातम्या पर्यावरणपूरक व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले August 26, 2025 Kanthak Suryatal नदीच्या पात्रात विसर्जन न करता कृत्रिम तलावात विसर्जन करावे गणेशोत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा करा नांदेड – उद्यापासून गणपती उत्सवास प्रारंभ होत असून, यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व डीजे मिक्स करण्यावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे- अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन August 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी भाविकांना दिला जाणारा प्रसाद स्वच्छ व सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक त्या खबरदारी घेणे बंधनकारक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले…
महत्वाच्या बातम्या शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘संवादकौशल्य आणि सर्जनशील लेखन’ कार्यशाळा August 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड-आजच्या जागतिकीकरणाच्या युगात संवादकौशल्यांचे वाढते महत्त्व आणि नवमाध्यमांमधील सर्जनशील लेखनाच्या व्यावसायिक संधी लक्षात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलामार्फत २८-३० ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन…
नांदेड महत्वाच्या बातम्या “वंदे भारत’मुळे मराठवाड्याच्या विकासाला नवीन गती-मुख्यमंत्री August 26, 2025 Kanthak Suryatal खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे यांनीही दाखवली हिरवी झेंडी नांदेड (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे ही आता कात टाकत आहे. अंतरराष्ट्रीय दर्जाची वंदे भारत ही रेल्वेगाडी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 27 पोलीस उपअधिक्षकांना गणपती आगमनापुर्वी नवीन पदस्थापना August 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 17 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून त्यांना पोलीस उपअधिक्षक पदावर नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच 7 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी पदोन्नती देवून पदस्थापना देण्यात आलेल्या 10 पोलीस उपअधिक्षकांना…