Month: August 2025

नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत – शाळांना सुट्टी, घरात पाणी शिरले

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने कहर केला आहे. रात्री तीन वाजल्यापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळी सात-आठ वाजेच्या सुमारास थांबला असला, तरीही रिमझिम पावसाला सुरूवात आहे. सततच्या पावसामुळे…

सुब्रमण्यम स्वामी यांचे वक्तव्य आणि भारताची परराष्ट्र नीती: एक चिकित्सक दृष्टिकोन

सुब्रमण्यम स्वामी हे भारतातील एक प्रसिद्ध नेते आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वेळोवेळी विविध मुद्द्यांवर स्पष्ट व थेटपणे आपले मत व्यक्त केले आहे. अनेक वेळा त्यांनी सरकारवर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर…

सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम 

नांदेड – नांदेड ज‍िल्हयात व‍िव‍िध ठ‍िकाणी सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम 15 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झाली. या जनजागृती रथाची शेतकऱ्यांच्या आरोग्याचे तसेच शेती उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी “सुरक्षित फवारणी…

गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम 

नांदेड – जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सीएसआर फंडामधून स‍िजेंन्टा इंड‍िया ल‍ि. कंपनी व महाराष्ट्र शासन कृष‍ि व‍िभाग यांच्या संयुक्त व‍िघमानाने गुलाबी बोंडआळी अभ‍ियान जनजागृती रथाची 15…

गोपनीयतेचा खून: खा निशिकांत दुबेच्या कृत्याने पत्रकार, सरकार आणि कायदा धोक्यात  

पत्रकाराची बेअब्रू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जे कृत्य केले, ते अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. त्यांनी केवळ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रतिमा मलीन केली नाही,…

नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात 28 ऑगस्ट 2025 रोजी 17 मंडळात अतिवृष्टी व पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. नायगाव खै तालुक्यात 5 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. नायगाव तालुक्यातील नरसी गावात…

मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड तयार करुन घ्या – जिल्हाधिकारी

*जिल्हाधिकाऱ्यांनी निर्माण केले 104 वर्षीय आजीबाईंचे आयुष्यमान कार्ड* नांदेड :- नांदेड जिल्ह्यात सध्या आयुष्यमान कार्ड निर्मिती मोहिम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी…

शहाजी उमाप यांच्या हस्ते फॉरेन्सीक व्हॅनला हिरवी झेंडी

नांदेड(प्रतिनिधी)-गंभीर गुन्ह्यातील तपास योग्यरितीने व्हावा. सोबतच 7 व 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक पुरावे जमा करण्याची पध्दत आता सुरू झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने फॉरेंन्सीक मोबाईल व्हॅन…

मसाप शाखा नांदेडच्यावतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप : विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर फुलले हास्य

नांदेड : मराठी साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक साहित्यिकांच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या निधीतून मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड च्या वतीने मुखेड तालुक्यातील रावणगाव आणि हसनाळ येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय…

परतीचा पाऊस झोडपतोय

नांदेड(प्रतिनिधी)-परतीचा पाऊस झोडपत असून सर्वत्र हाहाकार माजत आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार आणि नायगाव या चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेडच्या विष्णुपूरी प्रकल्पासह श्रीरामसागर प्रकल्प आणि सुधा प्रकल्पाची…

error: Content is protected !!