Month: August 2025

घोरबांडसह चार जणांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-गौण खनिज (वाळू) ची बेकायदा वाहतुक करणाऱ्या दोन टिप्परला नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडले आहे. दोन्ही टिपर आणि वाळू असा 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी…

गोकुंदा येथे घरफोडले, जैतापूर येथे घरफोडले, भोकरमध्ये दोन घरफोडले

नांदेड (प्रतिनिधी)-गोकुंदा किनवट येथील एक शिक्षक आणि त्यांच्या पत्नी अंत्यविधीसाठी दुसऱ्या गावी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातून 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जैतापूर ता.जि.नांदेड येथून चोरट्यांनी…

पोलीस अंमलदार लोपामुद्रा आनेराव टांझानियाचे शिखर सर करण्यासाठी रवाना

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा अनेराव या टांझानिया देशातील किलीमांजारो हे शिखर सर करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस…

राहुल गांधींचे सवाल, आयोगाची चूक – कोण खरे, कोण खोटे?

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांनी तुम्ही संसदेनंतर परिषद, केंद्रीय गृहमंत्री अम शहा, तसेच इतर नेत्यांची प्रतिक्रिया दिली आहेत. राहुल गांधींनी अनेकांचे ‘लाइन आणि लेन्ग्थ’ बिघडवणारे…

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी “वीर परिवार सहायता योजना”

नांदेड – सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांसाठी “वीर परिवार सहायता योजने”च्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कायदेशीर सेवा केंद्र स्थापन केले आहे.…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत दुसरा हप्ता देण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती आवश्यक

नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाआयटी या ऑनलाईन प्रणालीद्वारे छाननी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत…

शेपटी घालणारी पत्रकारिता आणि लोकशाहीची किंमत  

काल राहुल गांधी यांनी कोणाचीही मदत न घेता, एकट्यानेच भरलेल्या सभागृहात बसलेल्या शेकडो पत्रकारांसमोर निवडणूक आयोग मतदान कसे चोरी करतं याचं प्रभावी सादरीकरण केलं. हे सादरीकरण इतकं ठळक होतं, तरीसुद्धा…

नारायण शिंदे यांच्या लुटीचा ताळेबंदचे 10 रोजी प्रकाशन 

नांदेड –ज्येष्ठ लेखक, कवी नारायण शिंदे यांचा यांच्या लुटीचा ताळेबंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गणराज फंक्शन हॉल नमस्कार चौक नांदेड येथे आयोजित करण्यात आले…

राज्यात 156 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक पदोन्नती

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, भोकर, माहूर, इतवारा, राज्यगुप्त वार्ता विभागात नवीन नियुक्त्या नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरात 156 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून त्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड येथील इतवारा, भोकर, धर्माबाद,…

विमानतळ पोलीसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले; 100 टक्के अर्थात 10 लाखांचा ऐवज जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-30 जुलै रोजी शतपावली करणाऱ्या महिलेचे दागिणे बळजबरीने चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना विमानतळ पोलीसांनी पकडल्यानंतर त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत आणि त्या सर्व गुन्ह्यांमधील जवळपास चोरी गेलेला ऐवज 100…

error: Content is protected !!