Month: August 2025

मौजे आंडगा ता.लोहा येथे 6 लाख 75 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे आंडगा ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 6 लाख 75 हजार रुपयांची चोरी केली आहे. मौजे आंडगा येथील बालाजी तुकाराम सुरनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 ऑगस्टच्या रात्री 11 ते 10…

शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्यांनी वाढ

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 1 जानेवारी 2025 पासून सातव्या वेतन आयोगातील महागाई भत्याच्या दरात 2 टक्याची वाढ केली आहे. श्रावण महिन्याच्या सणांच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकरांना दिलेली ही भेट…

नांदेड जिल्ह्यात आध्यात्मिक ग्रंथांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची मोहीम

नांदेड – नांदेड जिल्ह्यात नुकतीच एक विशेष आध्यात्मिक समाजप्रबोधन मोहीम राबवण्यात आली असून यामध्ये “ज्ञान गंगा” व “जगण्याचा मार्ग” या दोन महत्त्वपूर्ण आध्यात्मिक पुस्तकांचा समावेश होता. या ग्रंथांच्या माध्यमातून लोकांना…

14 ऑगस्ट पर्यंत शहाजी उमाप यांची बदली होणार?; एपीआयचे प्रसारण

नांदेड(प्रतिनिधी)-सोमवार ते गुरूवार हे चार दिवस नांदेड जिल्ह्यासाठी कोणती तरी आनंदी बातमी देणार आहेत असे प्रसारण लिंबगावचे माजी सहाय्यक पोलीस निरिक्षक करत आहेत. त्यांच्या प्रसारणाची बातमी अशी आहे की, 15…

बारड महामार्ग सुरक्षा पथकाने आपल्या गाडीचा अपघात झाला तरी गोमास घेवून जाणारी गाडी आणि आरोपी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास बारड महामार्ग सुरक्षा पथक येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार वाहनांची तपासणी करत असतांना एक वाहन पळून गेले. त्या वाहनाचा पाठलाग करतांना महामार्ग सुरक्षा…

जनतेला आवाहन मतदान चोरी मोहिमेशी जुडण्यासाठी 

राहुल गांधींची “मतदान चोरी” प्रकरणावर टीका – निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत “मतदान चोरी” प्रकरणावर प्रकाश टाकला आणि काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावरून जनतेला आवाहन केलं…

’देवेंद्र फडणवीस यांचीच चिप बदलूया!’

पुराव्यासह राहुलजी गांधी यांनी 2024 साली निवडणुकीमध्ये झालेले गुन्हेगारी कृत्य जगापुढे मांडले.त्यातील सत्य असत्य शोधून काढण्याची भाषा करण्याऐवजी “राहुल गांधी यांच्या डोक्यातील चिप चोरीला गेली” अशा आशयाची वल्गना देवेंद्र फडणवीस…

नियम धाब्यावर, गर्भगृहात जबरदस्ती – खासदार दुबे यांच्या विरोधात धार्मिक संताप  

धर्मरक्षणी महासभेचे महामंत्री श्री कार्तिकनाथ ठाकूर यांनी झारखंड राज्यातील भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांना अटक करायची की नाही, हे हेमंत सोरेन सरकार…

विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला

नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. हदगाव तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती तयार झाली होती. आज दुपारी 3 वाजेपासून शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला…

कुरेशी समाजाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी केले धरणे आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-समस्त शेतकरी बांधव, खरेदी विक्री करणारे व्यापारी आणि कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द कायदेशीर संरक्षण, स्पष्ट शासकीय नियमावली, कुरेशी समाजाला शासकीय स्लॉटरहाऊस, व्यवसायाच्या हक्कासाठी आमच्या मागणीची पुर्तता करावी म्हणून कुरेशी समाजाने…

You missed

error: Content is protected !!