Month: July 2025

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ;नांदेड जिल्हयासाठी आज ऑरेंज अलर्ट

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 25 जुलै रोजी येलो व 26 जुलै रोजी ऑरेज अलर्ट जारी केलेला आहे.…

पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्‍यक- किरण अंबेकर

*जिल्‍हास्‍तरीय पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न* नांदेड – पीक विम्‍यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्‍यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्‍यन्‍य साधारण महत्‍व आहे. यामुळे पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्‍यक असल्‍याचे…

जामगा शिवणी येथे 74 हजार रुपयांचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जामगाव शिवणी ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. भगवान गोविंद जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलैच्या रात्री 11 ते 24 जुलैच्या पहाटे…

गोदावरी पात्रातून रेती काढतांना छापा; पोलीसांनी नदीत उड्या मारून आरोपी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास विष्णुपूरी शिवारातील गोदावरी पात्रातून नांदेड ग्र्रामीण पोलीसांनी अवैध रेती, सहा इंजन आणि 17 तराफे असा 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

सन 2025 च्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पूर्णतः गोंधळात समाप्त 

पत्रकारिता विकली जातेय, सरकार बिनधास्त ;गोदी मीडियावर खरमरीत सवाल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. राज्यसभेत काही चर्चा झाली, पण त्याचा देशावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. सभागृहातील…

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी; कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड वसूल

नांदेड :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत 18 ते 30 जुन 2025 कालावधीत वायुवेग पथक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व प्रचलित शासन नियमानुसार तपासणी…

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 24 जुलै 2025 रोजी दुपारी 12:19 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 24 व 25 जुलै 2025 या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट…

26 व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ;जिल्हा सैनिक कार्यालयात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड – जिल्हा सैनिक कार्यालयात 26 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त…

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान  

नांदेड – जिल्ह्यात शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी मातंग बांधवांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. येत्या 1 ऑगस्ट रोजी तसेच त्यानंतर 2 ते…

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न ;रोजगार मेळाव्यात 190 उमेदवारांची प्राथमिक तर 39 उमेदवारांची अंतिम निवड

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतीना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत यशवंत महाविद्यालयात 22 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!