नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जामगाव शिवणी ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. भगवान गोविंद जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलैच्या रात्री 11 ते 24 जुलैच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटाचे लॉकर उघडले आणि त्यातील 74 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. लोहा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 235/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 747 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोदावरी पात्रातून रेती काढतांना छापा; पोलीसांनी नदीत उड्या मारून आरोपी पकडले पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक- किरण अंबेकर