Month: July 2025

ऑनलाईन उद्यम नोंदणी केलेल्या उद्योग घटकांना शासकीय योजनेचा लाभ  

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील ज्या उद्योग घटकांनी ऑनलाईन उद्यम नोंदणी केली आहे परंतू शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही, अशा उद्योग घटकांनी जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला सहकारी औद्योगिक…

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न

नांदेड :- श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था,नांदेड येथे 6 जुलै रोजी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.…

कामगार कुटूंबियांनी शिक्षण आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

• जिल्हा प्रशासनाचा कामगारांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम • वाजेगाव येथे कामगारांसाठी नोंदणी व आरोग्य शिबिर संपन्न नांदेड :- कामगारांच्या कुटूंबियांनी शासनाच्या शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल…

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दूध व्यवसाय महत्त्वाचा : ॲड निलेश हेलोंडे

• उमरी तालुक्यात जिरोना येथे गायरान जमिनीत चारा लागवड प्रकल्प उद्घाटन संपन्न नांदेड – शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दूध व्यवसाय हा महत्त्वाचा असून यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र…

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 10 जुलै 2025 रोजी दुपारी 12:54 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 10 जुलै 2025 या एक दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला…

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-शेतात काम करणाऱ्या एका विवाहितेवर बळजबरी अत्याचार करणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.व्ही. कोकरे यांनी 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली…

तोतय्या पोलीसांनी 76 वर्षीय व्यक्तीची 60 हजारांची फसवणूक केली

नांदेड(प्रतिनिधी)-सिडको येथील एलआयसी कार्यालयाजवळ 22 जून रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास एका 76 वर्षीय व्यक्तीला आपण पोलीस असल्याचे सांगून दोन जणांनी त्यांचे 60 हजार रुपये किंमतीचे दागिणे लंपास केले आहे. बाळकृष्ण…

पेरणीसाठी ठेवलेले हरभरा बी चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-पेरणीसाठी ठेवलेले 18 हजार रुपये किंमतीचे हरभरा बी दोन चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. मारोती शंकर बोडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलै रोजी 12 वाजेच्यासुमारास आरळी गावातील त्यांच्या शेडमधून संदीप…

सीव्हील मॅटरच्या नावाखाली रात्री 3 वाजता जागेचा ताबा बदलला

नांदेड(प्रतिनिधी)-आज मध्यरात्री 3 वाजेच्यासुमारास ग्लोबल हॉस्पीटल जवळ असलेल्या एका मोकळ्या जागेचा कब्जा दुसऱ्यांनीच मारला. रात्री 3 वाजता महिला पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गेली असतांना पोलीस अंमलदाराने पोलीस निरिक्षकांना विचारले तेंव्हा…

‘जॅग्वार’चा शेवट–पायलट गमावला, उत्तरदायित्व कुठे आहे

राजस्थानमधील चुरु भागात, रतनगडजवळ भारतीय वायुदलाचे एक फायटर जेट दुर्घटनाग्रस्त झाले आहे.त्यात पायलटचा मृत्यू झाला आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला असून, दुर्घटनास्थळी एक मृतदेहही आढळला आहे. हे विमान प्रथम एका…

error: Content is protected !!