Month: July 2025

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना

नांदेड – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये ऑनलाईन पोर्टलवर SEND BACK द्वारे त्रुटींची पूर्तता करता आली नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी समाज कल्याण आयुक्त…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फिडिंग सेंटरचा लोकार्पण सोहळा

नांदेड – महिला सक्षमिकरण अंतर्गत स्तनपान करणाऱ्या महिलांना हक्काची जागा आणि समानतेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हिमालय कंपनीच्या सी.एस.आर निधीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी…

 ७५ वर्षे पूर्ण? मग बाजूला व्हा!” – मोहनजी  भागवतांचा अप्रत्यक्ष इशारा मोदींना?  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख श्री मोहनजी भागवत यांनी केलेले एक वक्तव्य सध्या खूपच व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितले, “७५ व्या वर्षाची शान जेव्हा आपण पांगळतो, तेव्हा त्याचा संदेश असा…

अर्धापूर पोलीसांनी 20 लाख 72 हजारांचे 21 रेडे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी 11 जुलै रोजी हिंगोली -नांदेड रस्त्यावरील पार्डी टोल नाक्याजवळ एका सहा चाकी वाहनामध्ये रेडा वर्ग या जातीची 21 जनावरे पकडली आहेत. या प्रकरणात जनावरांची किंमत 20 लाख 71…

सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक परशुराम चव्हाण यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक परशुराम चव्हाण (72) यांचे आजाराने निधन झाले आहे. आज सायंकाळी 4 वाजता परोटी ता.किनवट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत. आपल्या संपुर्ण पोलीस सेवेत उत्कृष्ट नाव कमावलेले आणि…

शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या सेवकाचे आई,पत्नी आणि दोन लेकरांसह आमरण उपोषण

नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या एका सेवेकाने आपली आई, पत्नी आणि दोन लेकरांसह सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड येथे आमरण उपोषण केले आहे. आज त्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तरी पण कोणी…

काल सिव्हील मॅटर असलेला प्रकार खरे तर भुखंड माफीयांचा सुळसुळाट

नांदेड(प्रतिनिधी)-काल गुरूपौर्णिमेच्या शुभदिनी सर्वत्र गुरूची महिमा गायीली जात असतांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी रात्री 3 वाजता एका महिलेला हे मॅटर सिव्हील आहे असे सांगून तिला मदत केली नाही. त्यानंतर महिला…

क्या खांडल विप्र समाज के नये अध्यक्ष बीएचएमबी समूह से घिर जायेंगे ?

नांदेड़ (प्रतिनिधि)- महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संगठन के अध्यक्ष पद के लिए चुनाव जनवरी-2025 में शुरू होकर जून 2025 में समाप्त हो गया। दुनिया में ऐसा कोई चुनाव नहीं होगा…

निवडणूक आयोग व एनजीटी: निर्णयांमागचा विचार कोणाचा?

“निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) यांच्यात कोण कमी बुद्धिमान आहे, असे वाचकांना वाटेल, हे म्हणणे अतिशय गंभीर आणि अपमानास्पद आहे. कारण दोन्ही संस्था संविधानिक आहेत आणि त्यांच्याबद्दल असभ्य…

रोजगार व स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

*सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन* नांदेड- रोजगार व स्वयंरोजगारासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील…

error: Content is protected !!