Month: July 2025

डॉक्टरची चिठ्ठी नसतांना शंभु मेडिकलने औषधे दिली

नांदेड(प्रतिनिधी)-अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आणि पोलीस पथकाने नृसिंह चौक जुना कौठा येथे एका औषधी विक्रेत्या दुकानाची तपासणी केली असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्या ठिकाणी बऱ्याच प्रतिबंधीत…

११ जुलै २००६: मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरण – १९ वर्षांनंतर दोषमुक्ततेचा निर्णय

मुंबई बॉम्बस्फोट: आरोपी मुक्त, पण शहिदांचे काय? १२ निर्दोष तुरुंगात, १८ वर्ष – हेही एक ‘गुन्हा’ नाही का १८९ मृतांचे खापर कोणाच्या माथी? तपास, सरकार की व्यवस्था? १९ वर्षांपूर्वी, मुंबईच्या…

शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात आणि स्थानिक कार्यकर्ते मनोज यादव यांना बंडू खेडकरांचे शिवसेना स्टाईल प्रश्नोत्तर

नांदेड(प्रतिनिधी)-उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात आज नांदेडला आले असतांना शिवसेनेचे सुरूवातीपासूनचे कार्यकर्ते बंडू खेडकर यांनी शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांना शिवसेना स्टाईलने प्रश्न विचारले. त्यांचा बचाव…

प्रा. जगदीश कदम यांना पत्नी वियोग 

नांदेड : पुष्पा जगदीश कदम(६८) यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रूग्णालयात आज निधन झाले असून आज दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कैलासनगर(भाग्यनगर चौरस्ता)येथून अंत्ययात्रा निघून गोवर्धनघाटला अंत्यविधी करण्यात येणार…

धनखड गेले… पण कोणाच्या इशाऱ्यावर?धनखडांचे स्वप्नभंग–भाजपनेच केली ‘राजकीय बेअब्रू’

बंगालचे राज्यपाल होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सातत्याने अडचणीत टाकले, आणि त्याच ‘कर्तृत्वा’मुळे त्यांना उपराष्ट्रपतीपद मिळाले, असे म्हणले जाते. त्यांनी विरोधी पक्षांवर केलेला दबाव आणि दिलेल्या धमक्या त्यांच्या…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बनावट शासन निर्णय व त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये- सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे

नांदेड– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्ष इतका करण्यात आला असल्याबाबत बनावट शासन निर्णय समाजमाध्यमावरुन प्रसारित होत असल्याचे 14 जुलै 2025 रोजी निर्दशनास आले आहे. तरी…

पंतप्रधान सभागृहातून गेले, पण जबाबदारी कोणी घेतली? संसदेतील गोंधळाचा परखड आढावा  

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले, तेव्हा नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाच्या बाहेर उभे राहून भारतीय जनतेला उद्देशून काही शब्द सांगितले. त्यांनी वापरलेले शब्द आणि मांडलेले प्रश्न लक्षणीय होते. हेच…

महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तोडली

नांदेड,(प्रतिनिधी)-19 जुलै 2025 रोजी रात्री नऊ तीस वाजे सुमारास शारदानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन दोन चोरट्यांनी बळजबरीने तोडून नेली आहे. पुष्पाबाई साहेबराव गोपरे या…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध

अनुदानासाठी मूळ देयके व इतर आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन नांदेड, –राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत तुर, मुग, उडिद, हरभरा व ज्वारी या पिकासाठी…

“नांदेड मध्ये गूंजले कबीर परमात्म्याचे अमृत वचन”

नांदेड -दिनांक २० जुलै २०२५ रोजी नांदेड च्या हडको बसस्टॉप परिसरातील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या कृपेमुळे आणि कबीर साहेब यांच्या अपार दयेमुळे एक…

error: Content is protected !!