नांदेड महत्वाच्या बातम्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यत मुदतवाढ July 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड- राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 18 जुलै…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 94 प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती July 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या द्वितीय सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी 94 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील…
महत्वाच्या बातम्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात ७२ अधिकारी आणि ४ मंत्री? ; प्रफुल लोढाचा ‘एक बटन’ फोडणार सत्ताधाऱ्यांची झोप? July 23, 2025 Kanthak Suryatal काल-परवा सरन्यायाधीशांनी सांगितले होते की, “महाराष्ट्रात काय चालते हे मला सांगू नका. राजकीय लढाई ही जनतेकडे ठेवा; तुम्ही आपले काम करा.”या वक्तव्यावरून असे विचार करता येईल की महाराष्ट्रात सत्तांतराच्या प्रक्रियेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या एनटीसीच्या जागेवरील अतिक्रमणे हटवली; महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई July 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहरातील नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी)च्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली सुमारे १५ दुकाने आज महापालिका, पोलीस आणि एनटीसीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत हटवण्यात आली. या कारवाईत काही दुकानदारांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्मशानभूमीसाठी दोन गावांत तणाव; प्रशासन हस्तक्षेपात वाद तात्पुरता निवळला July 22, 2025 Kanthak Suryatal धर्माबाद (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या दोन गावांमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानभूमीसाठी योग्य जागा नसल्यामुळे मनूर गावातील नागरिकांनी संगम गावाच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात दिशाभूल करून पदोन्नती? July 22, 2025 Kanthak Suryatal सेवानिवृत्त पोलिस जमादाराचा गंभीर आरोप; माहितीच्या अधिकारातून उघड झाली माहिती नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक कार्यालयातील काही लिपिक वर्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून दोन पोलिस अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने पदोन्नती…
क्राईम महत्वाच्या बातम्या युवकाचे अपहरण करून 1 लाखांची मागणी गुन्हा दाखल July 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला व्याजाने दिलेले पैसे परत घेवून त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडून पुन्हा 1 लाख रुपये मागण्यात आले. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल…
क्राईम महत्वाच्या बातम्या पळसा ता.हदगाव येथे घरफोडले ; खुपसरवाडी ता.नांदेड येथे मंदिराची घंटा चोरली July 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पळसा ता.हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच मौजे खुपसरवाडी येथील हनुमान मंदिर येथील 7 हजार रुपये किंमतीची पितळी घंटा तीन चोरट्यांनी चोरून नेली आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून नवऱ्याची आत्महत्या July 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका नवऱ्याने पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून स्वत:च आगलावून पेटवून घेत आत्महत्या केली आहे. हा प्रकार मौजे अर्जापूर ता.बिलोली येथे घडला आहे. शामराव हनमंतराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे बंधू आनंदा…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरूद्वारा कायद्यातील कलम 11 मधील सुधारणा लोकशाहीची हत्या July 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड श्री हजुर साहिब अधिनियम 1956 मधील कलम 11 मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र शासनाने अध्यक्ष निवडीचे अधिकार सन 2015 पासून आपल्याकडे घेतले आहेत. त्याबद्दल हजुरी साथ संगत यांच्यावतीने उपोषणे, निदर्शने…