नांदेड: सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी व नांदेडच्या राधिकानगर येथील रहिवासी मधुकरराव तुकारामपंत जोशी (शास्त्री) यांचे आज सायंकाळी पुणे येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, श्रीकांत व जयदीप जोशी ही दोन मुले , एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या रविवारी सकाळी पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
More Related Articles
वजीराबाद पोलिसांची धडाकेबाज कारवाई: वॉन्टेड गुंड गब्यावर प्रतिउत्तरात्मक गोळीबार, पळता पळता पकडला!
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील कुख्यात गुंड रबजोत सिंग उर्फ ‘गब्या ’खंडणी, जीवघेणे हल्ले, शस्त्रास्त्र कायदा अशा…
ई-पीक नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक
नांदेड :- खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस…
अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला-कर्मयोगी प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन
नांदेड (प्रतिनिधी)-स्वर्गीय बाबा आमटे हे माझे जन्मदाते असले तरी निराधारांसाठी ते परमेश्वरच होते. निःस्पृह व…
