नांदेड: सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी व नांदेडच्या राधिकानगर येथील रहिवासी मधुकरराव तुकारामपंत जोशी (शास्त्री) यांचे आज सायंकाळी पुणे येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, श्रीकांत व जयदीप जोशी ही दोन मुले , एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या रविवारी सकाळी पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
More Related Articles
आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे
*डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार* नांदेड :-या वर्षी सादर करण्यात आलेला…
हिऱ्यांच्या दुकानाला लागली आग
नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण…
ट्रक विहिरीत कोसळून सहा मजुरांचा मृत्यू
नांदेड,(प्रतिनिधी)-शसरापासून जवळच असलेल्या आलेगाव जवळ एका ट्रॅक्टर मधून शेतमजूर कामाला जात असताना तो ट्रॅक्टर विहिरीत…
