Month: February 2025

वजिराबाद पोलीसांनी एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी एका 33 वर्षीय व्यक्तीकडून एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूसे पकडली आहेत. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे,…

महिला टेबल टेनिस एकेरी व दुहेरीमध्ये अमरावतीची सरसी

क्रिकेटचा अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात उद्या होणार महिला उंच उडीमध्ये नाशिक विभाग पहिला उद्या दुपारपर्यंत चालणार क्रीडा स्पर्धा नांदेड : -राज्यस्तरीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा…

दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिला दिवस गाजवला

*महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सादरीकरण* नांदेड :- गायन, अभिनय, दिग्दर्शन,वादन सर्वच क्षेत्रात एकापेक्षा एक दमदार सादरीकरणामुळे महसूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली आहे.महसूल विभागाने काल दर्जेदार सांस्कृतिक…

पदवी सोबतच छोटे छोटे तांत्रिक कौशल्य पूर्ण करा : राज्यमंत्री बोर्डीकर 

मराठा युवकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घ्यावा : नरेंद्र पाटील अर्धापूर येथे हजारो तरुणांच्या उपस्थितीत युवा उमेदवार रोजगार मेळावा नांदेड:- विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीचा अभ्यासक्रम करताना किंवा पदवी झाल्यानंतर…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

नांदेड- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर येथून विमानाने सायं.5.35 वा. नांदेड विमानतळ…

गुरुद्वारा परिसरात गेट क्र 6 समोर झालेल्या गोळीबार प्रकरणासाठी परिक्षेत्रातील सहा पोलीस अधिक्षकाऱ्यांना बोलावले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण 5 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि एक पोलीस उप निरिक्षक अशा सहा अधिकाऱ्यांना दहशतवाद विरोधी पथकात पाठविण्याचे पत्र दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्र…

डॉलर विक्री करून रुपयाची किंमत स्थिर दाखविण्यासाठी भारताची धडपड सुरू आहे

डॉलरच्या तुलनेत रुपया नोव्हेंबर 2024 मध्येच 100 पेक्षा पुढे गेला असता. परंतू भारताच्या खजिन्यात असलेले डॉलर विकून देशाची लाज वाचविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया झटत आहे.या हिशोबात 5 लाख…

पोलीस शुटींग स्पर्धेत पोलीस निरिक्षक केंद्रे आणि पोलीस अंमलदार भारती यांची धमाकेदार कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या विशेष सुरक्षा विभागातील पोलीस निरिक्षक केंद्रे आणि पोलीस अंमलदार भारती यांनी अनुक्रमे 2 कास्य पदक आणि 2 रजत पदक मिळवून नांदेड जिल्हा पोलीस आणि विशेष सुरक्षा विभागाचे नाव राज्यात…

28 वर्षीय युवकाची आत्महत्या

नांदेड (प्रतिनिधी)- शहराच्या सुमेधनगर येथील एका 28 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाग्यनगर हद्दीतील सुमेधनगर येथील युवक नितीन उत्तमराव ढोले (28) या युवकाने दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7…

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा

नांदेड- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे…

error: Content is protected !!