Month: February 2025

कोण आहे मग गद्दार ;भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अहवालात युएसएआयडीने पैसे दिल्याचा अहवाल

युएसएआयडीकडून आलेल्या पैशांबाबत भारतीय जनता पार्टी विरोधकांना आक्षेप घेत असतांना भारताच्या वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार सन 2023-24 मध्ये भारतात युएसएआयडीने 97 मिलियन डॉलर अर्थात 825 कोटी…

डोक्यावर तुळस घेऊन काळा काळा विठ्ठलाचा सांगत हुकूमशाही कडे वाटचाल – सुरेश खोपडे

डोईवर विद्वत्तेची तुळस घेऊन ‘काळा सावळा विठ्ठलाचा’ महिमा सांगत हुकूमशाही कडे झुकलेल्यां सत्ताधाऱ्यांना समतेचा संदेश सांगत चालणारी ‘तारा भवाळकर’ नावाची मराठी महिला काल ऐकायला मिळाली. आणि त्याच परंपरेच्या मंदिराचा कळस…

जेष्ठ पत्रकार रमेश गंगासागरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्त्रीय पुरस्काराने सन्मानित 

आदिलाबाद (प्रतिनिधी) -संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती तेलंगानातील आदिलाबाद येथे रविवार दि.23 फेब्रुवारी रोजी मोठया हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. या जयंती मध्ये जयंती मंडळाच्या वतीने…

आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे

*डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार* नांदेड :-या वर्षी सादर करण्यात आलेला केंद्राचा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प असून शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय यांना सुखावणारा अर्थसंकल्प केंद्रातील…

लाच स्विकारू नका; कोणी स्विकारली तर त्याचा प्रभारी अधिकारी अडकेल शिस्तभंग कार्यवाहीत

नांदेड(प्रतिनिधी)-कोणी पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी लाच स्विकारली, लाच मागणी केली तर त्या अधिकारी, अंमलदारांच्या प्रभारी अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून हटविण्यात येईल आणि त्या विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असे परिपत्रक नांदेडच्या…

मुलीला त्रास देणाऱ्या युवकाचा जमावाकडून खून ; 11 जण पोलीस कोेठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आमच्या मुलीवर वाईट नजर का ठेवतोस या कारणातून 15 जणांनी मिळून एका 21 वर्षीय युवकाचा खून केल्याचा प्रकार हदगाव येथे 21 फेबु्रवारी रोजी सायंकाळी घडला. या प्रकरणात हदगाव पोलीसांनी 15…

अमेरिकेच्या संस्थेत ट्रेनिंग घेवून नरेंद्र मोदी अमेरिकेच्या भविष्याची सुरक्षा करतात काय

युएसएआयडीचा निधी, जॉर्ज सोरोसचे नाव लिहुन विरोधी पक्षांवर टिका करणाऱ्या भारतीय जनता पार्टीची पोल त्यांच्याच व्हाटसऍप कुलगुरूने उघड केली. भयंकर प्रकार समोर आला की, 1993-94 म्हणजे जवळपास 32 वर्षापुर्वी अमेरिकेच्या…

नांदेड येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान संगीत शंकर दरबाराचे आयोजन

◆ शास्त्रीय गायन व वादनाचा कार्यक्रम ◆ संगीत दरबार महोत्सवाचे हे २१ वे वर्ष नांदेड- देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन…

आपल्या मुलीच्या नावात आपल्या नावाऐवजी काकाचे नाव नोंदवणाऱ्या वडील आणि काकाला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-पती-पत्नीच्या भांडणानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावासमोर तिच्या चुलत्याचे नाव लिहुन केलेल्या फसवणूक प्रकरणी इतवारा पोलीसांनी या प्रकरणातील बालिकेचा वडील आणि काका या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.या दोघांमधील बालिकाचा वडील औंढा…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

*रविवारी राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप* नांदेड : -राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा समारोप उद्या २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता श्री. गुरु गोविंदसिंह जी क्रीडा संकुलात होणार आहे. समारोपाच्या…

error: Content is protected !!