नांदेड महत्वाच्या बातम्या महसूल राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये आठ विभागांच्या झुंजी सुरू ! February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये आज उद्घाटनानंतर विविध स्पर्धांच्या झुंजीला सुरुवात झाली.आठ विभाग एकमेकांसोबत लढणार असून यातील पहिल्या फेरीच्या लढती आज पहिल्या दिवशी नांदेड मधील विविध क्रीडागणावर पार पडल्या.…
नांदेड महत्वाच्या बातम्या आनंदी विकास यांची आज आकाशवाणीवर मुलाखत February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड- नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. दिल्ली अ.भा.साहित्य संमेलनात आज या गीताचे सादरीकरण…
नांदेड ग्रामीण लिंबगाव पोलीसांनी अवैध वाळू वाहणाऱ्या तीन टिप्पर आणि तीन हायवा पकडले February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तालुक्यातील रहाटी या वाळू घाटावरून बेकायदेशीर भरून जाणाऱ्या तीन टिपर आणि तीन हायवा गाड्या जनतेने पकडल्या आहेत असे सांगितले जात आहे. त्या संदर्भाने पोलीस ठाणे लिंबगाव येथे या 91…
महत्वाच्या बातम्या शिक्षण शालांत परिक्षेस 172 परिक्षा केंद्रावर सुरूवात February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च 2025 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा जिल्ह्यातील 172 परिक्षा केंद्रावर घेतली जात असून यासाठी 23 हजार 456 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज केला. यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या चार साहिबजादे सिख युथ फेस्टीव्हलच्या अकराव्या वर्षी विविध स्पर्धा संपन्न February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-सिख एज्युकेशन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जरनैलसिंघ भुंजगसिंघ गाडीवाले यांच्यावतीने आजोयित सिख युथ फेस्टीव्हल ची जय्यत तयारी. सिख एज्युकेशन वेलफेअर असोसिएशन सेवा संस्थेच्यावतीने गेल्या दहा वर्षापासुन निरतंर पणे सिख युथ फेस्टीव्हल…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्याचे 18 पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरिक्षक February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर नांदेड जिल्ह्यातील 18 पोलीस अंमलदार पदोन्नती मिळाल्यानंतर आज पोलीस उपनिरिक्षकाचा गणवेश परिधान करून पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्यासमक्ष हजर झाले. 18 जणांमधील एक अंमलदाराला हिंगोली जिल्ह्यात नियुक्ती…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे – अपर मुख्य सचिव राजेश कुमार February 21, 2025 Kanthak Suryatal *महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ* • *माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले ध्वजारोहण* नांदेड :- कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते. राज्याचे प्रशासन…
नांदेड महत्वाच्या बातम्या व्यावसायीकांसाठी कालबध्द कार्यक्रम-शहाजी उमाप February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरात व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखुन त्यावर अंमलबजावणी करू असे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी व्यापारी आणि व्यावसायीकांच्या बैठकीत आश्वासन दिले. 20 फेबु्रवारी रोजी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात शहरातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवराय अलौकिक बुद्धिमत्तेचे राजे – डीवायएसपी शुभम वाठोरे February 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज हे महापराक्रमी आणि आदर्श असे राजे होते. महिलांच्याबद्दल त्यांच्या मनात नित्तांत आदर होता आणि पुरोगामी विचार पुढे घेवून जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी जनसामान्यांच्या रयतेचे…
महत्वाच्या बातम्या राजकारण भारतीय मुस्लिमांचा द्वेष आणि शेख अमिरला गळाभेट हेच आहे काय नरेंद्र मोदी यांचे वसुधैव कुटूंबकम February 21, 2025 Kanthak Suryatal अमेरिकेतून परत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बरेच अपमान अमेरिकेने केले आहेत. त्यात मोदी परत आल्यानंतर अमेरिकन वायुसेनेचे दोन विमान भारतात उतरले आणि त्या दोन्ही विमानांमध्ये हातकड्या आणि बेड्या…