नांदेड महत्वाच्या बातम्या नाच गाण्यावर लाखो रुपये खर्च करून महसूल क्रीडा महोत्सवाला निधी देणा-या आमदारांना दिव्यांगाचा पडला विसर February 24, 2025 Kanthak Suryatal जिल्ह्यातील दिव्यांग निधीसाठी झिजवतात आमदारांच्या ऑफिसच्या पायऱ्या नांदेड (प्रतिनिधी)—नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात संख्या असून त्यांना नैसर्गिक दिव्यांगत्वामुळे रोजी रोटी कमाविणे अवघड झाले आहे. मजुरीही करता येत…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमुळे नांदेडच्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ February 24, 2025 Kanthak Suryatal *नांदेडच्या खेळाडूंनी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन* नांदेड -नांदेडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात मोठी भर पडली आहे. या भव्य स्पर्धेच्या आयोजनामुळे क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : चंद्रशेखर बावनकुळे February 24, 2025 Kanthak Suryatal 1 कोटी रुपयांची राज्य शासनाकडून तरतुदीची घोषणा राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाला सर्वसाधारण विजेतेपद यजमान छत्रपती संभाजी नगर द्वितीय तर पुणे विभागाचा तिसरा क्रमांक नांदेड :- येथे गेल्या तीन…
नांदेड महत्वाच्या बातम्या शुक्रवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन;यशवंत महाविद्यालयात आयोजन February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर,…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड- चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या 23 व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व शिवछत्रपती पुरस्कार विजेती भाग्यश्री जाधव हिने गोळाफेक व भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नांदेड शहराध्यक्षपदी मुनतजीबोद्दिन यांची निवड February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नांदेड शहराध्यक्षपदी दैनिक नांदेड टाइम्सचे संपादक मुनतजीबोद्दिन यांची रविवारी दि २३ रोजी नियुक्ती करण्यात आली असून येत्या काळात नांदेड शहरात कार्यकरणीचा विस्तार करण्यास येणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या 10 फेब्रुवारीचा शुटर पंजाब पोलीसांनी पकडला ; गोळीबार रिंदाच्या सांगण्यावरूनच February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी झालेला गोळीबार बब्बर खालसाचा अतिरेवकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदाच्या सांगण्यावरून केल्याची माहिती पंजाब पोलीसांच्या एसएसओसी(स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल) ने दिली आहे. या संदर्भाची बातमी दैनिक अमर उजालाने आपल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ.आंबेडकरनगरमध्ये युवकांनी नागरीकांच्या सोयीसाठी भारत-पाकिस्तान सामना मोठ्या स्क्रीनवर दाखवला February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल दुबई येथे झालेल्या भारत-पाकिस्तान या क्रिकेट सामन्यासाठी डॉ.आंबेडकरनगर येथे राहुल भाऊ सोनसळे यांच्या मित्रांनी मोठ्या स्क्रीनची सोय करून नागरीकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. भारताचा या क्रिकेट सामन्यात विजय…
नांदेड महत्वाच्या बातम्या हदगाव येथे तीन घर फोडून 3 लाख 69 हजारांचा ऐवज लंपास; दत्तनगर येथील दुकानातून टायर चोरले February 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे तीन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 68 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड शहरातील दत्तनगर भागात असलेले एक टायरचे दुकान फोडून चोरट्यांनी टायर व रोख रक्कम असा…