Month: February 2025

विद्यार्थ्यांनो बिनधास्त परीक्षा द्या !

१० वी,१२ वी तर सुरुवात आहे.. !! सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. काहींच्या परीक्षा मध्यात आल्या आहेत. दोन ते तीन पेपर होऊन गेलेले आहेत. मात्र कुठून तरी निराशा…

एमजेचा निघृन खून

नांदेड,(प्रतिनिधी)-आज सकाळी 7 वाजता शहरातील वाय पॉईंट जवळच्या रस्त्यावर एका 30 ते 35 वर्षीय युवकाचा निघृन खून करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलीस प्रशासन त्यासाठी परिश्रम घेत…

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घालणार – राहुल साळवे 

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था असो की नागरी स्वराज्य संस्था असो कि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन असो हे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तसेच आमदार खासदार निधी सुद्धा…

महागाई भत्ता 3 टक्यांनी वाढला

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासकीय कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात 3 टक्के दरवाढ 1 जुलै 2024 पासून देण्यात यावी असा शासन निर्णय राज्याच्या वित्त विभागाने आज जारी केला आहे. यावर वित्त विभागाचे…

पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-पदोन्नती प्राप्त झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात नियुक्ती मिळालेल्या 17 पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील 18 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदाची पदोन्नती मिळाली होती. त्यांना पोलीस उपमहानिरिक्षकांनी जिल्हा वाटप…

जुना कौठा येथे घरफोड; सराफा दुकानात चोरी; सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरी कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या व्यक्तींचे घरफोडून चोरट्यांनी 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार जुना कौठा भागात घडला आहे. शहरातील सराफा भागातून एका सराफ व्यापाऱ्याची नजर चुकवून 2…

भगर हा उपवासाचा पदार्थ खात्यांना काळी घ्या-जिल्हा प्रशासन

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या महाशिवराती पर्वावर उपासाच्या जेवनामध्ये भगर हा पदार्थ महत्वाचा आहे. पण त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे अनेक विषारी द्रव्य तयार होतात. म्हणून भगर खातांना काही काळी घेण्याची सुचना जिल्हा प्रशासनाने…

खून प्रकरणातील फरार आरोपीकडे सापडला गांजा

नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर 2024 मध्ये एका व्यक्तीचा खून करून आजपर्यंत फरार असलेल्या एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा शाखेने शोधल्यानंतर त्याच्याकडून 1 किलो 400 ग्रॅम गांजा हा अंमलीपदार्थ सुध्दा जप्ती करण्यात आला आहे. दि.24-25…

स्थानिक कर विभाग बंद करण्याच्या सुचना

नांदेड(प्रतिनिधी)-2017 पासून सुरू झालेल्या वस्तु व सेवाकर (जीएसटी)सुरू झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांच्या स्वाक्षरीने एक पत्र निर्गमित करण्यात आले आहे. ज्यानुसार स्थानिक संस्था…

एकनाथ शिंदे यांचे मला हलक्यात घेवू नका हे वाक्य भाजपच्या वर्मी लागले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेवू नका मी टांगा उलटवण्याची ताकत ठेवतो. अशा शब्दात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आभार यात्रेत बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. खरे तर हलक्यात घेवू…

error: Content is protected !!