Month: February 2025

‘आम्ही असू अभिजात ‘ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज ! 

आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गीत नांदेड :- नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव नांदेड जिल्ह्यातील मांग, मातंग, समाज व तत्सम…

10 फेबु्रवारीच्या गोळीबार प्रकरणात पंजाबहून पकडून आणलेल्या युवकाला 14 दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा जवळ 10 फेबु्रवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात एटीएस पथकाने पंजाब येथून पकडून आणलेल्या एका 22 वर्षीय युवका 1 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.…

वजिराबाद पोलीसांनी 20 किलो गांजा पकडला ; महिला आणि पुरूषाला 23 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात न्यायालयाच्या पाठीमागील रस्त्यावर एक महिला आणि एका पुरूषाला पकडून वजिराबाद पोलीसांनी 20.5 किलो गांजा पकडला आहे. या गांजाची किंमत 1 लाख 600 रुपये आहे.…

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाच्या हत्त्येचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पारसनगर भागातील बालाजी मंदिराजवळ दोन भावांनी मिळून एका 25 वर्षीय व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गणेश शिवभक्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 ते 4…

नरेंद्र मोदी यांनी मुख्य निवडणुक आयुक्त पदासाठी राजीवकुमारचा पर्याय ज्ञानेशकुमारमध्ये शोधला

मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार हे आज सेवानिवृत्त झाले आहेत. काल दि.17 फेबु्रवारी रोजी पंतप्रधान आवासात नवीन मुख्य निवडणुक आयुक्ताची निवड करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दुरूस्त केलेल्या 2023…

बॅंकेतून शेतकऱ्याचे 4 लाख 50 हजार रुपये चोरले ; नंदगाव येथे घर फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचे 4 लाख 50 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मुखेड तालुक्यातील नंदगाव (प.क.) येथे एक घरफोडून चोरट्यांनी 58 हजार रुपयांचा ऐवज…

साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती

मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. या लिपीबद्ध संसाधनांमुळे भाषेच्या इतिहासाचा नेमका…

मराठी स्वराज्य व्हावे ही मावळ्यांची इच्छा!

छत्रपती शिवाजी महाराज! असे उच्चारताच ‘जय’ हे जयघोषी जयजयकार आपल्या अंतःकरणातून आपसूकच निघतो. मराठी मुलखानंच हे अंतःकरण घडवलं आहे. हे इथल्या महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे वैभव आहे. ‘हर हर महादेव’…

रस्ता व रेल्वे पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग

नांदेड:-निळा जं. शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट-आमदुरा-वासरी-शंखतिर्थ-माळकौठा-बळेगाव-कारेगाव फाटा-बाभळी फाटा-बेलूर-नायगाव ते राज्‍य सिमा रस्‍त्‍याची सुधारणा करण्यासाठी तसेच प्रजिमा-83 जि. नांदेड याकामांतर्गत गाडेगाव येथील रेल्‍वे ओव्‍हर ब्रिजचे काम प्रगतीत असल्‍याने जडवाहने पर्यायी मार्गाने वळविण्‍याबाबत…

error: Content is protected !!