Month: February 2025

नांदेड शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरणार

नांदेड -शुक्रवारी गोकुळ नगर, व्हीआयपी रोड, कुसूम सभागृह परिसर व रेल्वे स्थानक परिसरात भरणारा आठवडी बाजार शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ऐवजी सोमवारी २४ फेब्रुवारीला भरणार आहे. कृपया शेतकरी ग्राहक व्यापारी…

कोळसा खाणी मालक पत्रकाराने सर्व पत्रकारांचे गुत्ते घेतले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये सुरू होणाऱ्या खेळ स्पर्धांच्या कार्यक्रमाअगोदरच एका प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोळसा खाणी असणाऱ्या पत्रकाराने पाकीटे वाटली आहेत. पाकीट वाटल्यामुळेच बातम्या छापल्या जातात, दाखवल्या जातात. हा अत्यंत मोठा गैरसमज सर्वत्र…

नांदेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा…

नांदेड (प्रतिनिधी)-जय शिवाजी, जय जिजाऊंच्या गर्जनेत रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून शहरातील अश्वारूढ पुतळा परिसरात हजारो मावळ्यांसह राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी…

नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन

*संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले वाचन* नांदेड, – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल…

उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आजारी रजेवर असतांना प्रयागराज वारीपुर्ण करून काय मागितले असेल?

नांदेड(प्रतिनिधी)-आपली बदली झाल्यानंतर सुध्दा दीड वर्ष येथेच मुक्कामी असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांनी मागील आठ-दहा दिवसांपासून आजारी रजेवर आहेत आणि आजारी रजेवर असतांना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नेत्यांसोबत आपल्या…

गोळीबार प्रकरणात आज दोन जणांना पोलीस कोठडी ; अटक आरोपी झाले पाच

नांदेड(प्रतिनिधी)-रिंदाच्या भावाचा खून झाल्यानंतर त्याला मारणाऱ्याचा सुध्दा शेवट करण्यासाठी 10 फेबु्रवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आज एटीएस शाखेने दोन जणांना न्यायालयासमक्ष हजर केल्यानंतर न्यायालयाने त्या दोघांना 5 दिवस 24 फेब्रुवारीपर्यंत…

अभिवादन रयतेच्या जाणत्या राजाला…

आज आपल्या लाडक्या महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. महाराज एक पराक्रमी योद्धा होतेच, पण त्याचबरोबर ते अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि जाणते राजे होते. कल्याणच्या मोहिमेवर आबाजी सोनदेव यांना पाठवण्यात…

नवोदय विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात

वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्रावर विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद नांदेड, :- पीएम श्री.जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी २०२५ रोजी “वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय…

राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय विजयाचे वेध जालन्यात नांदेडला महसूल विभागीय सर्वसाधारण विजेतेपद नांदेड – नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत (छत्रपती संभाजी नगर विभागाच्यावतीने) राज्यस्तरीय महसूल क्रीडा…

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

नांदेड :- सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा…

error: Content is protected !!