Month: February 2025

सत्ताधाऱ्यांच्या बॅनर्सवर कार्यवाही करण्याची ताकत मनपा आयुक्त डोईफोडे यांच्यात आहे काय ?

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करताल तर कार्यवाही होईल अशा प्रसिध्दी पत्रकाद्वारे महानगरपालिका आयुक्तांनी बातम्या तर छापून आणल्या. पण आज झालेले शहराचे विद्रुपीकरण आणि त्याची जबाबदारी कोणावर निश्चित होणार हे…

यादव अहिर गवळी समाज, नांदेड यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 

नांदेड -यादव अहीर गवली समाज क्रिकेट स्पर्धा, 1 मार्च ते 9 मार्च 2025 दरम्यान मोदी मैदान,मामा चौक असर्जन,नांदेड़ आयोजित केली आहे. महाराष्ट्रसह मध्यप्रदेश आणि तेलंगणा येथील २७ यादव समाजाचे संघ…

लाडकी बहिण योजना राबविणाऱ्या सरकारच्या तोंडावर चपराक मारून एका माथेफिरूने स्वारगेट बसस्थानक प्रकरण घडविले

पुण्यातील स्वारगेट बसस्थानक अत्यंत गर्दीची जागा आहे. या गर्दीच्या ठिकाणी एका माथेफिरूने एका 26 वर्षीय युवतीला ताई..ताई असे उल्लेखीत करून तिला शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना महाराष्ट्रात महिला…

एम.जे.चा खून करणाऱ्या दोन मारेकऱ्यांना सात दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.26 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 वाजेच्यासुमारास गणेशनगर भागात झालेल्या खून प्रकरणी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन मारेकऱ्यांना 12 तासात पकडले. आज प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी या दोन्ही मारेकऱ्यांना सात दिवस…

मरळक येथे पशुधन चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मरळक येथून एका शेताच्या आखाड्यावर बांधलेल्या दोन गाई आणि यएक गोरा असे 70 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरीला गेले आहे. सौ.सिमा पांडूरंग शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 फेबु्रवारी रोजी…

27 ग्रॅम सोन्याची साखळी बळजबरीने चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथे 27 ग्रॅम सोन्याची सोनसाखळी 51 वर्षीय महिलेच्या गळ्यातून बळजबरीने चोरून नेली आहे. श्रीमती बालमणी लक्ष्मण कत्तरोजू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 फेबु्रवारी रोजी सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास त्या देविगल्ली धर्माबाद…

नांदेड शहरातील पूरग्रस्तांनो ! आपले नाव यादीत आहे अथवा नाही तपासणी करा

*सप्टेंबरमधील क्षतीग्रस्तांची प्राथमिक यादी जाहीर* नांदेड : -गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे, पुरामुळे नुकसान झालेल्या नांदेड शहरातील नागरिकांनी आपली नावे शासनाच्या प्राथमिक यादीमध्ये आहे अथवा नाही याची खातरजमा करावी.तसेच आक्षेप असल्यास विहित…

माहूरच्या भाविकांना अधिक उत्तम व तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी

*माहूर गडावरील प्रस्तावित प्रकल्पांची राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी* नांदेड ( माहूर ) :- महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणच्या सोयी…

सकाळी झालेल्या खून प्रकरणातील मारेकरी 12 तासात पोलीसांच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-सकाळी 7 वाजता शहरातील वाय पॉईंटजवळ दोन हल्लेखोरांनी एका युवकाचा खून केला होता. नांदेड जिल्हा पोलीसांनी भरपूर मेहनत घेवून लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोकी याा गावच्या दोन भावांना ताब्यात घेतले…

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजीक उपक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, मिठाई, फळ व महिलांसाठी साड्या, ब्लँकेट वाटप असे विविध सामाजीक उपक्रम दि.27 फेब्रुवारी रोजी राबविले जाणार आहेत.…

error: Content is protected !!