Month: January 2025

पाळज येथे आरोग्य उपकेंद्र फोडले, कारेगाव ता.धर्माबाद येथे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-पाळज ता.भोकर येथील आरोग्य उपकेंद्र फोडून चोरट्यांनी त्यातून संगणकाचे 40 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. कारेगाव ता.धर्माबाद येथे चोरट्यांनी एक घरफोडून 49 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. पाळज…

आठ आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने 8 आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नियुक्त्यांचे आदेश अपर मुख्य सचिव(सेवा) व्ही.राधा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने काल दि.28 जानेवारी रोजी राज्यातील 8 भारतीय…

महिला पोलीस अंमलदाराने प्राप्त केली विद्या वाचस्पती पदवी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस अंमलदाराने खेळ या विषयात विद्यावाचस्पती(पीएचडी) प्राप्त केली आहे. या बाबत पीएचडी धारक लोपामुद्रा आणेराव यांचे कौतुक होत आहे. आपल्या खेळाच्या जोरावरच पोलीस दलात…

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

फ्लिपकार्ड, पेटीएम, झोमॅटो, स्वीगी, ओयो, ओला, नायका स्टार्टअपचे आदर्श उदाहरण नांदेड :- बेरोजगार युवकांना स्वतःचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी येथे दिली.…

संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी ‘अनलिंक ‘

७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापासून वंचित नांदेड -वारंवार सूचना व माहिती देऊन ही नांदेड शहरातील जवळपास २ हजार लाभार्थी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकले नाही. त्यामुळे…

नाट्य शिबीर समारोप आणि ‘ रणसंग्राम ‘ नाटकाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

नांदेड :- ‘ समग्र शोषित भारतीयांच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या संघर्षाचे वास्तव चित्रण करणाऱ्या एकाहून एक दर्जेदार आंबेडकरी नाटकांची निर्मिती आणि त्यांचे तीन दशकांपासून समर्पित वृत्तीने शेकडो प्रयोग करत डॉ.विलासराज भद्रे…

गतिशील व दायित्वपूर्ण प्रशासनाचे 100 दिवसांचे नियोजन पूर्ण करा : मेघना बोर्डीकर

*राज्यमंत्र्यांनी घेतला विविध विभागाचा आढावा* नांदेड : -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सात सूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतीशील व दायित्व पूर्ण अंमलबजावणी करा,असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत किनवट येथे ८ फेबुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर

नांदेड,(जिमाका)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक…

नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा

नांदेड,(जिमाका)- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन नांदेड येथील नांदेड येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते यांच्या हस्ते…

बलात्कारातून जन्मलेल्या बालकाला शाळेत कायदेशीर प्रवेश मिळत नाही

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना शिक्षणाचा कायदा या पध्दतीने तरी त्याचा प्रवेश मिळवून द्यावा नांदेड(प्रतिनिधी)-भारतात सर्वांना शिक्षणाचा अधिकार कायदा अंमलात असतांना सध्या एक 7 ते 8 वर्षाचा बालक शिक्षणापासून वंचित आहे. याचे कारण…

error: Content is protected !!