Month: January 2025

नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे निलंबित; पोलीस उपमहानिरिक्षकांचा आदेश; रोडेंची न्यायाधीकरणाकडे धाव

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबन करण्याचे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जारी केले आाहेत, आणि आजच हे आदेश न पटल्यामुळे विश्र्वदिप रोडे महाराष्ट्र न्यायाधीकरण…

बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय

माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल तिकीट उपलब्ध करण्याचे निर्देश नांदेड : -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक…

15 जानेवारी ऑलिपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा

आज जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार नांदेड :- महाराष्ट्रात महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलिंम्पीक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता…

राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडास्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराची सांगता व राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेची जय्यत तयारी “

नांदेड :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा हौसी बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने…

1 लाख 80 हजारांची दारु चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-बारड येथील एक बिअरबार फोडून चोरट्यांनी 1 लाख 79 हजार 980 रुपयांची दारु चोरली आहे. बार चालक उत्तम शंकरराव भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारड ता .मुदखेड येथे त्यांच्या मालकीचे मैत्री…

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदानासाठी मुख्याध्यापकांना महाडिबीटीद्वारे अर्ज भरण्याचे आवाहन

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील सामान्य शाळेत इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळणेसाठीचे अर्ज मुख्याध्यापकांनी महाडिबीटी प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र…

नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईलमध्ये रोजगाराच्या संधी

• *इच्छुकांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.…

अहो,आश्चर्यम…जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागात तब्बल 440 दिव्यांग शिक्षक कर्मचारी, यातील बोगस दिव्यांग कर्मचारी किती..? 

बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांचा प्रशासनाला सवाल..! नांदेड( प्रतिनिधी)- बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात असलेल्या…

नोटबंदीमुळे घसरलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पुर्व पदावर आलीच नाही

प्रश्न विचारणारे खासदार, प्रसारमाध्यमे आणि न्याय व्यवस्था झोपली आहे भारताच्या अर्थ व्यवस्थेमध्ये नोटबंदी ही सर्वात मोठी चुक होती. त्यानंतर जीएसटी आणि कोविड यामध्ये झालेल्या चुकांच्या परिणामात भारताची अर्थवस्था मागील दहा…

‘स्वारातीम’ विद्यापीठ नांदेडचे मल्लखांब खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र

नांदेड-ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पुरुष/महिला मल्लखांब स्पर्धा भोपाल येथील एल.एन.सी.टी विद्यापीठ येथे दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान संपन्न झाल्या असून मल्लखांब स्पर्धेमध्ये भारतातील अनेक राज्यांमधून ८० विद्यापीठाने सहभाग घेतला होता.…

error: Content is protected !!