महत्वाच्या बातम्या देगलूर जवळच्या बोरगाव शिवारात लूट, कामठा पाटी येथील 5.6 कि.मी. लांबीची तार चोरीला, बहाद्दरपूरा येथील पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारीचे केबल चोरीला December 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर तालुक्यातील बोरगाव शिवारात एका व्यक्तीला रोखून दोन जणांनी 33 हजार 326 रूपये रोख आणि त्याचा टॅब लुटला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत खांबावरचे 5.6 कि.मी. लांब ऍल्युमिनीयम…
नांदेड महत्वाच्या बातम्या सेवानिवृत्तीनंतर सुद्धा माहिती मिळविण्यासाठी पोलीस अंमलदार झटत आहे December 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागातील एका हवालदारानपे सहायक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीबाबत दिलेल्या अर्जावरचा निर्णय मागितला असताना तो त्यांना मिळाला नाही म्हणून राज्य माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार आज त्यांना माहितीचे अवलोकन करण्यासाठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या भगवती रुग्णालयात रुग्णाने केली आत्महत्या December 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- भगवती रुग्णालयातील वरच्या मजल्यावरून उड्डी मारून रुग्णाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आजाराला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी भगवती रुगणालयाच्या वरच्या मजल्यावरून खाली…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र प्राची वाघमारे यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड December 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेल्या निवड चाचणीत पुर्णा येथील प्राची वाघमारे यांची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 वर्षाखालील…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या वाका येथील एका वयोवृध्द इसमाचा खून December 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाका येथील किशन हरी खोसे (65) हा व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेताकडे जात असतांना अज्ञातांनी त्यांच्यावर धार-धार शस्त्रांनी हल्ला करून प्रसार झाल्याची घटना दि. 4…
महत्वाच्या बातम्या लेख विदर्भातील दोन गावांमध्ये नागरिक घेणार मतदान पत्रिकेवर मतदान आणि तपासणी करणार राजीव कुमारच्या मशीन सोबत December 4, 2024 Kanthak Suryatal विदर्भातील वाघ प्रकाश पोहरे पुढाकार घेणार नांदेड,मारकड वाडी येथे जनतेने आपलेच मतदान बॅलेट पेपरवर तपासण्यासाठी लावलेली आग आता राज्यभर पसरण्याच्या तयारीत आहे. 6 डिसेंबर रोजी विदर्भातील दोन गावात असे मॉक…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये आगीचा तांडवातून ७० मुलींचे प्राण वाचविले December 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड – आनंद नगर भागात बुधवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास आगीचा तांडव पाहावयास मिळाला आगी मध्ये हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी व ऑईल शोरूम जळाली आहे. अग्निशमन दल पोहोचण्यास काही काळ…
नांदेड महत्वाच्या बातम्या महामानवाच्या अभिवादनासाठी नांदेडहून मुंबईला विशेष रेल्वे सुटणार : प्रा. राजू सोनसळे यांच्या मागणीला यश December 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर रोजी मुंबईला अभिवादनासाठी येणाऱ्या भीम अनुयायांसाठी नांदेडहून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे…
नांदेड महत्वाच्या बातम्या समाज घडवतानाच पत्रकाराने स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे : आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे December 3, 2024 Kanthak Suryatal मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद नांदेड : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण माध्यमांकडे पाहतो. नेहमीच माध्यमाने समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे . शोषित…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्त्रीजीवनाच्या गुंतागुंतीवर भाष्य करणाऱ्या ‘सेल्फी’ नाटकाचे सादरीकरण December 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड- ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत भारतीय स्त्रीजीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे आणि स्वतःकडे अंतर्मुख होण्याचा संदेश देणारे सेल्फी हे दोन अंकी नाटक गोपाला फाऊंडेशन, परभणीच्या वतीने सोमवारी…