नांदेड महत्वाच्या बातम्या 29 वर्षीय महिला आपल्या 7 वर्षीय बालकाला घेवून गायब December 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक 29 वर्षीय महिला आपल्या सोबत स्वत:चा 7 वर्षाचा मुलगा घेवून घरातून निघून गेली आहे. पोलीस विभागाने या दोघांच्या शोधासाठी शोधपत्रिका जारी केली आहे. भगतसिंघ रोडवर…
नांदेड महत्वाच्या बातम्या रेल्वे विभागाच्या गलथान पध्दतीमुळे प्र्रवास हुकलेल्या प्रवाशाने मागितली 1 लाख रुपये नुकसान भरपाई December 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेने पाठविलेल्या चुकीच्या संदेशांमुळे प्रवाशी रेल्वे स्थानकावर येण्याअगोदर रेल्वे निघून गेली. रेल्वेच्या गलथानपणाबद्दल प्रवाशाने 1 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा अर्ज रेल्वे विभागीय कार्यालयात दिला आहे. नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या दिव्यांगांनी उपकाराची जान ठेवत घडविले माणुसकीचे दर्शन,प्रदिर्घ आजारातून बरे झालेले उद्योजक सचिन कासलीवाल यांना पेढा भरवून केला आनंदोत्सव December 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी )- जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा,देव तेथेच जाणावा, मृदु सबाह्य नवनीत,तैसे सज्जनाचे चित्त.ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो ह्रदयी.दया करणे जे पुत्रासी, तेची…
नांदेड महत्वाच्या बातम्या विजय जोशी यांचे निधन.. December 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील यशवंत नगर विस्तारित नजीकच्या परिमल नगर येथील रहिवासी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल विजय पंडितराव जोशी, कोंढूरकर वय 76 वर्ष यांचेvदिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता…
नांदेड महत्वाच्या बातम्या आंबेडकरवादापासून दूर नेण्याचे देशात कटकारस्थान – इंजि. देगलूरकर December 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : चर्मकार, मागासवर्गीय व बहुजन समाजाला आंबेडकरवादा पासून दूर नेण्याचे व गुमराह करण्याचे कट कारस्थान सध्या देशात मोठ्या प्रमाणात चालू असून हे षडयंत्र हाणून पाडण्याचे काम आम्ही करीत…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडकरांनी महामानवास केले अभिवादन December 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर हा त्यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळपासूनच अभिवादनासाठी अनुयायांनी ठिक ठिकाणी गर्दी केली होती. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले.…
महत्वाच्या बातम्या राजकारण लेख भगवान सोमनाथाच्या मंदिराखाली बौध्द स्तुप असल्याचा अहवाल आपण का दाबून टाकला December 6, 2024 Kanthak Suryatal सध्या भारतात धार्मिक विषयांवर अभ्यासक्रम तयार करून त्यातून मते मिळविण्याचा डाव वेगवेगळ्या कारणांनी फिरत आहे. पण सन 2020 मध्ये आलेल्या भगवान सोमनाथांच्या मंदिराखाली बौध्द स्तुप असल्याच्या अहवालावर सुध्दा भारताचे पंतप्रधान…
नांदेड महत्वाच्या बातम्या सिटूचे साखळी उपोषण December 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पूरग्रस्तांचे थकीत अनुदान बोगस पुरग्रस्तांना दिल्याप्रकरणी नांदेड जिल्हा मजुर युनियन(सीटू) च्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज महानगरपालिकेसमोर सिटूच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषणानुसार पुरग्रस्तांचे थकीत अनूदान आणि नांदेड वाघाळा शहर…
महत्वाच्या बातम्या गोवर्धनघाट पुलावर तोतय्या पोलीसांनी 66 वर्षीय व्यक्तीला फसवले; 1 लाखांचा ऐवज लंपास December 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गोवर्धनघाट पुलावर दोन तोतय्या पोलीसांनी एका 62 वर्षीय व्यक्तीला ठकवून त्यांच्याकडील 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान रामप्रसाद छगनलाल शर्मा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या इतरवारा आणि नांदेड ग्रामीण पोलीसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कार्यवाही December 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाणे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे यांनी संयुक्त कार्यवाही करत गोदावरी नदीपात्रातून चोरीने वाळू उपसा करणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दि.4 डिसेंबर रोजी दुपारी इतवारा आणि…