महत्वाच्या बातम्या राजकारण एस.एम. देशमुख भाजपच्या संतोष पांडागळेला अध्यक्षपद बहाल करतील काय? December 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख हे पत्रकारांच्या भल्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनासोबत द्वंद्व करत असत असतात. राज्य आणि केंद्र शासन भाजपचे आहे. तेव्हा नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. मनमोहन सिंघ विरळेच व्यक्तीमत्व -खा.अशोक चव्हाण December 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ यांच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. पण काही नतदृष्टे सोशल मीडियावर डॉ. मनमोहन सिंघ…
महत्वाच्या बातम्या राजकारण भारतात ईश्वरअल्लाह तेरो नाम म्हणण्यास बंदी आहे काय? December 27, 2024 Kanthak Suryatal एकीकडे भारताचे गृहमंत्री अमित शाह विश्वरत्न डॉ. बी.आर. अंाबेडकर यांचा अपमान होईल, असे शब्द बोलतात आणि आजपर्यंत त्यांनी माफी मागली नाही. पण एक गायिका राष्ट्रपित्याचे भजन म्हणते तेव्हा सभागृहात गोंधळ…
महत्वाच्या बातम्या शिक्षण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना December 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरूवात झाली आहे. या संदर्भाचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून सामाजिक न्याय विभागात संपर्क साधून…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने चोरीच्या वाळू नेणाऱ्या दोन हायवा पकडल्या December 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन हायवा पकडल्या आहेत. ज्यामध्ये चोरीची आणि बेकायदेशीर वाळू भरलेली होती. अंगद हंसाजी कदम या पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार दि. 27…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड December 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख यांनी ही निवड जाहीर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र आजचा दिवस शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस December 26, 2024 Kanthak Suryatal मुंबई, : -शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू…
लेख लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा ! December 26, 2024 Kanthak Suryatal दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात भरते. यावर्षी ही यात्रा रविवार 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या पाच…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गोवंश चोरी करणारे सात आरोपी पोलीस कोठडीत December 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-बिलोली पोलीस ठाण्यात गोवंश जातीची सहा जनावरे बेशुध्द करुन कत्तलीसाठी नेणार्या सात आरोपींना पकडल्यानंतर न्यायालयाने दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणी इतर चार जणांचा शोध सुरु आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलीसांनी 12 लाख 82 हजारांचे चोरीचे सोने जप्त केले December 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकासह एका २५ वर्षीय युवकाला पकडून त्याच्याकडून पाच घरफोड्यामधील १२ लाख ८२ हजार पाचशे रुपयांचे सोने जप्त केले आहे. या चोरट्याने या अगोदर सुध्दा बारा…