Month: December 2024

कंधार तालुक्यात महिलेचा खून करणारा आरोपी जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी)-२४ डिसेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेदरम्यान सापडलेल्या ४० वर्षीय महिलेचा खुन करणार्‍या व्यक्तीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दि.२४ डिसेंबर रोजी सुरेखा वैजनाथ शिंदे…

देशात देगलूर पोलीस ठाणे उत्कृष्ट; 50 हजारांचे रोख बक्षीस

नांदेड (प्रतिनिधी)-वर्षात पोलिसांच्या होणार्‍या मूल्यांकनामध्ये सन २०२२ या वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे अशी निवड भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने केली आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या एका बैठकीनुसार…

नांदेड जिल्हा सायबर पोलीस ठाण्याने 18 लाखांचे 125 मोबाईल शोधले

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलिसांच्या सायबर विभागाने एकूण १२५ मोबाईल पकडले आहेत. त्यांची किंमत जवळपास १८ लाख रुपये आहे. ते मालकांना परत देण्यात आले आहेत. तसेच दोन लाख ३९ हजार ६२० रुपये…

नांदेड पोलीसांनी तथाकथीत रिंदा शुटरला 24 तासात पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-मी रिंधाचा शुटर आहे, असे सांगून एका व्यापार्‍याला खंडण्ीा मागणार्‍या ३४ वर्षीय व्यक्तीला नांदेड पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. सध्या त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर…

भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी सुरू-खा.अशोक चव्हाण

नांदेड (प्रतिनिधी)-१ जानेवारी ते १५ जानेवारी या वेळे दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो अ‍ॅपवर ऑनलाईन पध्दतीने किंवा ऑफलाईन या पध्दतीने नविन पक्ष सदस्यांची नोंदणी सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ…

error: Content is protected !!