Month: December 2024

अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धाचे उद्धघाटन 30 रोजी ;नामवंत सोळा संघाचा सहभाग! 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात मागील पन्नासाहुन अधिक वर्षापासून सुरु असलेली श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट सोमवार दि. 30 डिसेम्बर रोजी सुरु होत आहेत. खालसा…

यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्या माळेगावच्या यात्रेला प्रारंभ;उद्या देवस्वारी व पालखी पूजन

नांदेड : -उद्या 29 डिसेंबर रोजी माळेगाव येथे स्थानिक देवस्थानच्यावतीने तिथीनुसार देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. या सोबतच दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी…

उमरीत खून करणारे तीन मारेकरी स्थानिक गुन्हा शाखेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. दि.26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास मामा चौक उमरी येथील बसस्टॅंड जवळ एका 30 वर्षीय युवकाचा खून…

जिवे मारण्याची धमकी देवून 60 हजारांची चैन हिसकावली

नांदेड(प्रतिनिधी)-यशनगरी वाडी(बु) नांदेड येथे दोन जणांनी एका घरात बळजबरी प्रवेश करून 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून नेली आहे. दयानंद माधव वारकड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या रात्री…

उमरी बसस्थानकाजवळ खुन

नांदेड(प्रतिनिधी)-एका 30 वर्षीय युवकाला पाच जणांनी मामा चौक बस स्टॅंड उमरीजवळ बोलावून त्याच्या छातीमध्ये आणि पाठीमागून खंजीरचे वार करुन खून केला आहे. गजानन माधव अडगुडवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या…

स्वामी चालवतो 36 मटका बुक्या

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे रुळांंच्या पलिकडे असलेल्या भागात 56 मटका जुगाराच्या बुक्या बंद झाल्या होत्या. त्याचे श्रेय पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना जाते. पण आता हळूहळू 36 मटका बुक्या सुरू झाल्या आहेत.…

राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून

नांदेड : -भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी ( दोन्ही दिवस पकडून )सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 29 डिसेंबर…

बळीरामपुर येथील विशाल सरोदेचा जुन्यावादातून खून

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर काल सायंकाळी तीन जणांनी पाॅवरलुम शेड बाजूला पुर्व वैमनस्य मधुन विशाल सरोदे यांच्या वर तलवार व चाकुने वार करून…

एक रेड मागणी करून सुद्धा जुगार अड्डा जोमात सुरू

नांदेड (प्रतिनिधी)- जुगाराची रेड मागून एक जुगार कायद्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा माळटेकडी उड्डाणपूलाखाली वाहनतळ करून जुगार अड्डा जोमात सुरूच आहे. जुगार अड्डे कायम बंद होत नाहीत, हे यावरून दिसले.…

error: Content is protected !!