Month: September 2024

नांदेड जिल्ह्यात “हरित ऊर्जा सौर क्रांती” मोहीम

· 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून होणार विकसित नांदेड : -“हरित ऊर्जा सौर क्रांती” अंतर्गत जिल्ह्यात 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मॉडेल सोलर…

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वाटप

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडमध्ये ईद ए-मिलादुन्नबी निमित्त रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. ईद ए-मिलादुन्नबी मिरवणुकीच्या निमित्ताने शहरातील आयुर्वेदिक आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध फळांचे किट्स…

जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस क्रिडा स्पर्धेत अपूर्वा रोकडे जिल्ह्यात प्रथम

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धा सन 2024-25 सतरा वर्षाखालील वयोगटात अपूर्वा प्रकाश रोकडे ही प्रथम आली आसुन.तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तीचे नांदेड क्लबचे कोच शरद सर…

निवडणुका आचार संहितेच्या भितीमुळे जिल्हा परिषदेची कार्यालय शनिवार, रविवारी सुरू राहतील

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सन 2024 च्या विधानसभा निवडणुका लागण्याच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी एक पत्र काढून शनिवार, रविवारी सुध्दा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणारी सर्व कार्यालये सुरू राहतील…

कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा- अभिजीत राऊत

नांदेडमध्ये 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ नांदेड :- देशातील पारंपारिक कौशल्याला विकसित करण्यासाठी केंद्र शासन विश्वकर्मा योजनेद्वारे प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात 28 आचार्य…

आरोग्य शिबीरात मोफत रुग्णांची तपासणी मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम-सीईओ करणवाल

नांदेड (प्रतिनिधि)-नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला आहे. सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाले आहे. अशावेळी सातत्यपूर्ण १३ वर्ष मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजस्थानी एज्युकेशन…

रिपब्लिकन सेनेची २२ रोजी शासकीय विश्रामगृहात बैठक

*संघटनात्मक बांधणी व समीक्षा तसेच निवडणूक कार्यक्रम संदर्भात केली जाणार मोर्चे बांधणी* नांदेड -रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे रिपब्लिकन सेनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात…

रेतीचा हिशोब करण्यासाठी जुन्या तज्ञ पोलीसाकडून नव्या व्यक्तीला प्रशिक्षण

नांदेड(प्रतिनिधी)-रेतीचा कारभार 95 टक्के बंद असला तरी भविष्यात आशा लक्षात ठेवून त्या कारभाराला योग्य रितीने चालविण्यासाठी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन व्यक्ती नदी पलिकडे असतांना त्या भागातील रेतीची…

नांदेड जिल्ह्यात दोन ठिकाणी 7 बैल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांनी कत्तीलीसाठी जाणारे 7 बैल पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. हा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आणि देगलूर पोलीसांनी यशस्वी केला आहे. दि.19 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजता धनेगाव…

दोन बळजबरी चोऱ्या; मंदिराची दानपेटी फोडली; मालकाला घरात बंद करून चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-हनुमान मंदिर देळूप ता.अर्धापूर येथील दानपेटी फोडून चोरट्यांनी 35 हजार रुपये चोरले आहेत. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन हस्सापूर भागात एका घरात घुसून दोन जणांनी त्या घरातून 16 हजार रुपयांची…

error: Content is protected !!