नांदेड-जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे.याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
आरएसएसमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सदस्य होवू शकतात
नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत आता शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सदस्य होवू शकतात. भारत सरकारच्या…
मतदानाच्या दिवशी मतदारांची अडचण सोडविण्यासाठी पोलीस कटीबध्द-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
नांदेड(प्रतिनिधी)-मतदारांच्या सुविधांसाठी, त्यांना भिती वाटणार नाही अशा मुक्त वातावरणासाठी आणि निष्पक्ष निवडणुक व्हावी यासाठी पोलीस…
बांबू लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची : जिल्हाधिकारी
· बांबू लागवडीमुळे आर्थिक फायद्यांसह पर्यावरणाचे होईल रक्षण व संवर्धन · जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी…