नांदेड अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कर्ज योजनांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत August 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड – शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक, शाखा कार्यालय, किनवट अंतर्गत कार्यक्षेत्र नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येतात. अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…
शेती पिक विमा मिळाला नसल्यास प्रपत्रात माहिती सादर करण्याचे आवाहन August 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन देखील पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरुन…
नांदेड केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा August 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड – केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 25 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.20 वा. नांदेड विमानतळ येथे…
नांदेड स्थायी लोकअदालतीची निर्मिती August 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. तेथे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987…
नांदेड महत्वाच्या बातम्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी August 23, 2024 Kanthak Suryatal • आपले सरकार पोर्टल 2.0 नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा • विभागप्रमुखांनी प्रलंबित तक्रारीचा निपटारा करण्यावर भर द्यावा • जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन नांदेड:- सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात…
नांदेड शिवाजीनगर पोलीसांनी दोन चोरट्यांकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या August 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. दि.21 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचाा गुन्हा…
महत्वाच्या बातम्या शेतकऱ्याचे 3 लाख 60 हजार रुपये चोरले August 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करायचे म्हणून बनचिंचोली येथील शेतकऱ्याने हदगावच्या बॅंकेतून पैसे काढले आणि यावर लक्ष ठेवून चोरट्यांनी त्यांना तुमचे पैसे खाली पडल्याची हुल देवून त्यांचे बॅगमधील 3 लाख 60…
नांदेड महाराष्ट्राचे सरकार गुन्हेगारांतर्फे उभे राहिले म्हणून उद्या महाराष्ट्र बंद-गिल August 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राची महायुती सरकार महिलांंच्या संदर्भाने कधीच संवेदनशिल नव्हती. तसेच महाराष्ट्रात घडलेल्या बालिकांवरील अत्याचार, याशिवाय विविध घटनांना अनुसरुन कॉंगे्रस पक्षाने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे अशी माहिती अखिल…
महत्वाच्या बातम्या राज्यातील पाच आयपीएस पोलीस अधिकार्यांना नवीन नियुक्त्या August 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने पाच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले आहेत. त्या आदेशावर गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांची डिजीटल स्वाक्षरी आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने आज पाच वरिष्ठ पोलीस…
नांदेड अवैध धंद्यांवर कार्यवाही करणाऱ्या विशेष पथकांनी 25 गुन्हे दाखल केले आणि 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला August 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार सहा विशेष पथके तयार करून काम सुरू केले. 18…