महत्वाच्या बातम्या का.देवानंद हनमंते यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-25 जुलै रोजी 2012 रोजी एका वादात का.देवानंद हनमंते यांचा खून झाला होता. त्यांचे मित्र मंडळी तेंव्हापासून दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. यंदाही हा कार्यक्रम आज त्रिरत्न विहार…
नांदेड नांदेड काँग्रेस शहर उपाध्यक्षपदी रवि सोनसळे July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदावर रवि सोनसळे यांची नियुक्ती केल्याचे पत्र महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफुर यांनी दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोळे यांच्या…
महत्वाच्या बातम्या नांदेड तहसील कार्यालयात कोतवाल झाला नायब तहसीलदाराचा साहेब ? July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत कर्तव्यदक्ष सर्वसामान्य नागरीकांचे त्रास पाहण्याची इच्छा असणाऱ्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वात नांदेड तहसील कार्यालयामध्ये कोतवाल असलेल्या सावकाराच्या हातात नायब तहसीलदाराला शिकवण देण्याचा नवीन कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे…
महत्वाच्या बातम्या भोसी येथे घरफोडे; धर्माबादमध्ये जबरी चोरी, हिमायतनगरमध्ये किराणा दुकान फोडले July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे भोसी ता.भोकर येथील एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 85 हजार रुपयंाचा ऐवज चोरला. तसेच धर्माबादच्या फुलेनगर येथून एका घरात घुसून चोरट्यांनी चाकूच्या धाकावर 68 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला…
नांदेड कोणत्याहीक्षणी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतील July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प आज 83 टक्के भरला आहे. पाणलोट क्षेत्रात होणार सतत पाऊस यामुळे कोणत्याही क्षणी विष्णुपूरी धरणाचे उघडले जाण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या पुढील गावातील लोकांनी आपल्या…
राजकारण बजेट जाहीर करतांना केंद्र सरकारने मध्यमवर्गीयांचा केसाने गळा कापला July 25, 2024 Kanthak Suryatal आपल्याला कुबड्या देणाऱ्यांची घरे भरण्यासाठी केंद्राने चालवलेला खटाटोप नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुक काळात भाजपाऐवजी विरुध्द पक्षाला निवडूण दिले तर महिलांचे मंगळसुत्र घेवून जातील असा नकारात्मक प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने परवा 23…
नांदेड आजपासून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज गुरूवार, आषाढ शुध्द पंचमीच्या शुभमुहूर्तावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कारभार सांभाळला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या नियुक्तीची चर्चा झाली. माजी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी…
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 10 मि.मी. पाऊस July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 372.30 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार 24 जुलै रोजी…
नांदेड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी मनपाचे 23 मदत केंद्र July 24, 2024 Kanthak Suryatal · आतापर्यंत जवळपास 12 हजारावर अर्ज प्राप्त · जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन · अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची अर्ज भरुन घेण्यासाठी घरोघरी भेट नांदेड दि.…
नांदेड आठ वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला सक्तमजुरी July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला दुचाकीवर चक्कर मारुन आणतो म्हणून घेवून जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चार गुरूजींनी थांबवला. त्या प्रकरणातील युवकाला विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी एक वर्ष सक्तमजुरी…