नांदेड – जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 372.30 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार 24 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 9.70 (345.90), बिलोली-8.20 (417.10), मुखेड- 3.60 (412.30), कंधार-2 (383.10), लोहा-5.70 (371.80), हदगाव-11.70 (300.70), भोकर-19.10 (332.10), देगलूर-4.20 (325.90), किनवट-16.50(480.10), मुदखेड 15.60 (397.10), हिमायतनगर-12.70 (341.90), माहूर- 10 (359.40), धर्माबाद- 12.70 (442), उमरी- 14.60 (316.20), अर्धापूर- 19 (420), नायगाव-9.90 (267.70) मिलीमीटर आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,389 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी मनपाचे 23 मदत केंद्र आजपासून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप