नांदेड 17 वर्षीय बालिकेचा विनयभंग; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार…
महत्वाच्या बातम्या मरखेल येथे मोबाईल शॉपी फोडली July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल येथे एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 9250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नागराज शेषराव मुंडगे यांची मरखेल येथे विघ्नहर्ता मोबाईल शॉपी आहे. दि.24 जुलैच्या रात्री 9 ते 25 जुलैच्या…
महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीसांनी तीन गोवंश जातीची जनावरे पकडली July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कामठा ते मालेगाव रस्त्यावर उमरी पाटी जवळ एक वाहन पकडून अर्धापूर पोलीसांनी त्यात बळजबरीने लपवून नेत असलेले गोवंश जातीची तीन जनावरे जप्त केली आहेत. या प्रकरणी टॅम्पो चालकाविरुध्द गुन्हा दाखल…
महत्वाच्या बातम्या लातूर येथे छात्रावासात मरण पावलेल्या अल्पवयीन बालिकेबाबत आई आणि दोन मुलांवर गुन्हा दाखल July 26, 2024 Kanthak Suryatal लातूर (प्रतिनिधी)-आंबेडकरी जनतेच्या एकजुटीने जून मध्ये झालेल्या एका अल्पवयीन बालिकेच्या खून प्रकरणी कन्या छात्रालय चालविणाऱ्या महिलेसह तिच्या दोन मुलांवर अत्याचार करणे, खून करणे यासह ऍट्रॉसिटी कायद्यान्वये लातूर येथील विवेकानंद चौक…
शिक्षण इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (जिमाका)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 आणि उच्च…
नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (जिमाका)- -जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना शासन आदेशान्वये करण्यात आली आहे. त्या अन्वये डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख या 16 जुलै 2024…
नांदेड दोन पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आठ पोलीस उपनिरिक्षक यांना नवीन नियुक्त्या July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2024 मध्ये नांदेड जिल्ह्यात नव्याने नियुक्तीस आलेले दोन पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आठ पोलीस उपनिरिक्षक यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नविन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड…
नांदेड 14 हजार 760 कोटी रुपयांचा वीज शेतकऱ्यांना मोफत मिळणार July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पुर्णपणे मोफत वीज पुरवली जाईल अशी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 महाराष्ट्र शासनाने अंमलात आणली आहे. उद्योग,…
नांदेड रिमझिम पावसाने विष्णुपूरी प्रकल्पाचा दरवाजा उघडला July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पावसाळा सुरू होवून दोन महिन्याच्या जवळपास होत असतांनाही दमदार पाऊस अद्यापही झाला नाही. मागील दोन दिवसापासून नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाने हजेरी लावली आणि याच पावसाने विष्णुपूरी प्रकल्पाचा एक…
महत्वाच्या बातम्या सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अडकला 9 हजाराच्या लाच जाळ्यात July 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचाराचा कळस होतो याच्या चर्चा खुप ऐकल्या, अनुभवल्या पण कोणालाच काही करता येत नाही. कारण त्यांची कामे तेथे अडकलेली असतात. पण आज एक मोटार ड्रायव्हींग स्कुलने हिम्मत…