नांदेड बिलानगर येथे घरफोडून 1 लाख 90 हजारांची चोरी; फुलवळ शिवारातील गोडाऊनमध्ये चोरी July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलालनगर येथे बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच फुलवळ ता.कंधार शिवारात सिमेंट गोडाऊनमधून चोरट्यांनी 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला आहे. मोहम्मद…
नांदेड ज्येष्ठ उपासिका शांताबाई गायकवाड यांचे निधन July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पौर्णिमानगर येथील ज्येष्ठ उपासिका शांताबाई पिराजीराव गायकवाड यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांची अंतिमयात्रा सायंकाळी 7 वाजता पौर्णिमानगर येथून निघेल अशी माहिती त्यांच्या निकटवृत्तीयांनी…
नांदेड वाहतुक पोलीसांना मोबाईलमध्ये वाहन चालकांचे फोटो काढता येत नाहीत July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माहितीच्या अधिकारात वाहतुक परिमंडळ लकडगंज, नागपूर शहर येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या उत्तरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतुक पोलीसांद्वारे मोबाईल फोनने फोटो काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नाही असे उत्तर…
नांदेड महावरकरांना मिळाली मनपसंद नियुक्ती;इतर दोन विशेष पोलीस महानिरीक्षकांना अदला-बदली July 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- कॅट न्यायालया कडून स्थगिती घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी आपल्या पसंदीची नियुक्ती मिळवण्यात यश मिळवले आहे.आता पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना स्वतःचा मार्ग सुकर झाला आहे.गृह…
नांदेड वर्षपुर्तीनिमित्त मिळालेले शालेय साहित्य मिनल करणवाल यांनी उमरीच्या शाळेत वाटप केले July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आपल्या सेवेचे एक वर्ष पुर्ण केले. त्या संदर्भाने त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणण्याऐवज शालेय साहित्य आणावे अशी सुचना केली…
नांदेड होमगार्डमध्ये सेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांनी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे-अबिनाशकुमार July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील गृहरक्षक दलात असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी प्रसिध्दी पत्रक जाहीर केले असून 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.…
नांदेड कंधारच्या पोलीस उपअधिक्षक पदी डॉ.अश्र्विनी जगताप July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांना कंधार पोलीस उपविभागात पोलीस उपविभागीय अधिकारी या पदावर पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश…
महत्वाच्या बातम्या जवाहरनगर येथे घर फोडले; विशालनगरमध्ये मंदिराची दोनपेटी फोडली; ट्रकचे दोन टायर चोरले July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जवाहरनगर तुप्पा येथे एका घरातून चोरट्यांनी 2 लाख 67 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरला आहे. विशालनगर येथील गणपती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी 50 हजार रुपये चोरले आहेत. एका ट्रकचे दोन…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अधीक्षक कार्यालयात लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना अभिवादन July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. 23 जुलै हा दिवस भारतीय स्वातंत्र्यातील महापुरूष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस…
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.40 मि.मी. पाऊस July 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड- जिल्ह्यात सोमवार 22 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 361.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवार 22 जुलै रोजी…