नांदेड नांदेड जिल्ह्यात जवळपास 12 पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांना नवीन ठिकाणी नियुक्त्या July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड जिल्ह्यातून दोन पोलीस निरिक्षक आठ सहाय्यक पोलीस निरिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून पोलीस महासंचालकांचे आदेश आणि त्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षकांचे आदेश यांना अनुसरून 4 जुलै रोजी दोन…
नांदेड सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश डोणेराव यांचे निधन July 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा परिषद, नांदेडचे सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पुंडलिकराव डोणेराव, वय 58 वर्षे, रा. नागसेन नगर, नांदेड यांचे आज गुरुवार 4 जुलै 2024 रोजी दुपारी चार वाजता हृदयविकाराच्या…
नांदेड पंचशिल नगरमधील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा -बंटी लांडगे July 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)-शहरातील पंचशिल नगरमध्ये पाईपलाईन खराब झाल्याने मागील 15 दिवसां पासून पाणीपुरवठा बंद आहे. येथील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे…
नांदेड मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी July 4, 2024 Kanthak Suryatal 31 ऑगस्ट शेवटीच तारीख; धावपळ, गोंधळ करण्याची गरज नाही; सर्वांची नोंद करण्यात येईल नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत…
नांदेड महत्वाच्या बातम्या पालकांनो आपली मुलगी शहाणी झाली आहे हो ! July 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या उत्तर भागात ऍटोमध्ये घडलेल्या प्रकाराची व्हिडीओ रेकॉर्डींग झाली आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातील आरोपी युवक सध्या पोलीस कोठडीत आहे. पण आजही ती परिस्थिती बदलली नाही. शहराच्या दक्षीण…
नांदेड ग्रामीण आ.राजेश पवारच्या विरोधात धर्माबाद जन आक्रोश मोर्चा July 4, 2024 Kanthak Suryatal धर्माबाद शहर कडकडीत बंद धर्माबाद(प्रतिनिधी)-तालुक्यात वीरशैव लिंगायत समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने खोटे गुन्हे दाखल केल्याच्या संदर्भात हजारो तरुणांनी धर्माबाद शहर कडकडीत बंद ठेवून तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात…
नांदेड कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शासनास जमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन July 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन लोकांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत…
नांदेड महत्वाच्या बातम्या भोकर उपविभागाच्या पोलीस उपअधिक्षकांनी ऍट्रॉसिटीच्या तपासात केलेल्या चुकांसाठी कार्यवाहीची मागणी July 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऍट्रॉसिटी कायद्याच्या विशेष प्रकरणात पोलीस ठाणे हदगावचे पोलीस निरिक्षक आणि या उपविभागाचे भोकर येथील पोलीस उपअधिक्षक यांच्याविरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असा अर्ज वंचित बहुजन आघाडीचे प्रा.राजू सोनसळे आणि ऍड.यशोनिल…
महत्वाच्या बातम्या महेबुबनगरमध्ये घरफोडून 95 हजारांचा ऐवज लंपास July 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महेबुबनगर नांदेड भागातील एक कुटूंब घराला कुलूप लावून हणेगाव येथे गेले असतांना या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी ते घर फोडून त्यातून 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शोएब नफीयोद्दीन…
नांदेड जबरी चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हा शाखेने पकडला July 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रेणुकाई हॉस्पीटल जवळून एका महिलेच्या गळ्यातील गंठण जबरीने तोडणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले असून त्याच्याकडून 44 हजार 895 रुपयांचा ऐेवज जप्त केला आहे. 3 जुलै रोजी नांदेडच्या स्थानिक गुन्हा…