नांदेड महत्वाच्या बातम्या बाचेगाव ता.धर्माबाद येथून 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाचेगाव ता.धर्माबाद येथून एक 19 वर्षीय विवाहिता 3 जुलैपासून गायब झाली आहे. या संदर्भाने धर्माबाद पोलीसांनी शोधपत्रिका जारी करून जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारी विवाहिता कोणास दिसल्यास…
महत्वाच्या बातम्या नांदेड-बिदर, नांदेड-लातूर या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करावी-खा.चव्हाण July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नुकताच राज्याचा अर्थ संकल्प सादर झाला. आता केंद्र सरकारचा अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातही मराठवाड्याच्या विकासाबरोबरच नांदेडच्या विकासाचे ही प्रश्न मार्गी लागावे. मी नुकतीच रेल्वे मंत्री…
महत्वाच्या बातम्या नांदेड येथील संपादक कृष्णा शेवडीकर यांनी शासनाला लावला चुना-विनोद पत्रे July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-माहिती महासंचालनालयाची दिशाभुल करून बृहन्महाराष्ट्र वृत्तपत्र संपादक संघ नोंदणीकृत नसतांना त्या संघटनेचा नंबर पुण्याच्या संघटनेला देवून शासनाला मामा बनविण्याचा प्रकार नांदेडच्या कृष्णा चंडीदासराव शेवडीकर यांनी केला आहे. आजपर्यंत 65 हजार…
शिक्षण पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड-,(प्रतिनिधी)- येत्या सप्टेंबर महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडची भुमिकन्या, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड होणारी ती महाराष्ट्रातील…
नांदेड हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण;नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- हिंगोली येथील समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना घरात घुसून मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून तसेच या प्रकरणात सक्त कारवाई करण्याची मागणी नांदेड जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी…
नांदेड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य,…
नांदेड महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 व 8 वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस अंतिम मुदतवाढ July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदतवाढ 15 जुलै पर्यंत देण्यात आली…
नांदेड महिलांच्या योजना, कायदे आणि संरक्षण संदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील विद्यार्थीनीपासून ते गृहिणी पर्यंत, परितक्तापासून कामगार महिलांपर्यंत सर्वांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी…
नांदेड मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 जुलैपासून सुरू असलेल्या लोकस्वराज आंदोलन या पक्षाच्या आमरण उपोषणाची अजून कोणीच दखल घेतलेली नाही. लोकस्वराज्य पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण नको आहे. म्हणूनच मातंग समाजाच्यावतीने…
महत्वाच्या बातम्या श्रीनगर भागात चार महिला 5 पुरूष आणि अत्यंत छोटी बालके यांच्या टोळीने सराफा दुकान फोडून चोरी केली July 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील श्रीनगर भागात पंचशिल या दुकानासमोर असलेल्या एका सराफा दुकानात चोरट्यांनी अत्यंत पध्दतशिरपणे दुकानासमोर झोपून चोरी केली आहे. चोरी करण्याअगोदर त्यांनी कॅमेरा फोडला आहे. या टोळक्यात चार महिला, पाच पुरूष…